27.4 C
Mumbai
Sunday, July 19, 2026

Team News Danka

47650 लेख
0 कमेंट

आंध्र प्रदेशातील पक्षी गणनेला सुरूवात

दोन दिवसांच्या आशियाई पाणथळ जमिनीवरील पक्ष्यांच्या गणनेला प्रारंभ झाला आहे. ही गणना बॉंबे नॅचरल हिस्टरी सोसायटी (बीएनएचएस)च्या तज्ञांच्या देखरेखीखाली चालू करण्यात आली आहे. यासाठी सुमारे कोरिंगा अभयारण्य, कोल्लुरू तलाव...

नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंचे नाव नको

भारतीय जनता पार्टी (भाजपा) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) नवी मुंबई येथील विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याच्या मागणीस विरोध केला आहे. ही मागणी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ...

सौदी अरेबिया तेलाचे उत्पादन घटवणार

जागतिक तेलाच्या किंमती स्थिर रहाव्यात यासाठी उचलले पाऊल सौदी अरेबियाने तेलाच्या उत्पादनात एकतर्फी १ दशलक्ष घट करणार असल्याचं सांगितलं आहे. नुकतंच इराण त्यांच्या तेलाचे उत्पादन वाढवून जागतिक तेलाच्या किंमती पाडण्याची...

भारतीयांना ७०,००० वर्षांपूर्वीच मलेरियाचे औषध ज्ञात होते

जेव्हा ३,५०,००० वर्षांपूर्वी पहिल्यांदा मानवाने आफ्रिकेतून स्थलांतर केले, तेव्हा तो निवासासाठी कोरड्या जागेच्या शोधात निघाला. या भटकंतीत सॅव्हाना गवताळ प्रदेश आणि दक्षिण-पश्चिम वाळवंटी प्रदेशातही मानवाची वस्ती झाली होती. विषुववृत्तीय...

एस.टी बसेस खटारा

अनेक प्रवासी आणि वाहतूक कार्यकर्त्यांनी मुंबईच्या रस्तावरून धावणाऱ्या राज्य परिवहन मंडळाच्या एस.टी बसेस खटारा दर्जाच्या असल्याचे म्हटले आहे. मुंबईच्या रस्त्यांवरून अनेक ठिकाणी सध्या बेस्ट बसेसपेक्षा एस.टी बसेस अधिक प्रमाणात...

ऑडी भारतातील विक्री वाढवणार

जगप्रसिद्ध जर्मन अलिशान वाहन उत्पादक कंपनी ऑडी भारतातील त्यांच्या सर्वच क्षेत्रातील विक्री वाढवण्याच्या तयारीत आहे. कंपनी येत्या आर्थिक वर्षात वाढीचा वेग दोन अंकी करू इच्छिते, त्यासाठीच ही योजना निश्चित...

Team News Danka

47650 लेख
0 कमेंट