31 C
Mumbai
Friday, May 17, 2024

Team News Danka

26254 लेख
0 कमेंट

महायुती सरकारचा समित्या वाटपाचा फॉर्म्युला ठरला

राज्यात सध्या भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महायुती सरकार आहे. सध्या समित्या वाटपाचा मुद्दा चर्चेत आहे. तीन पक्षांच्या सरकारमध्ये समिती वाटपाचा प्रश्न ऐरणीवर असताना या वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे....

बॉलिवूड अभिनेता आफताब शिवदासानीची फसवणूक

बॉलिवूड अभिनेता आफताब शिवदासानीला सायबर गुन्हेगाराकडून दीड लाख रुपयांचा ऑनलाइन गंडा घालण्यात आला आहे. केवायसी अपडेटच्या नावाखाली ऑनलाइन हा गंडा घालण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली असून याप्रकरणी वांद्रे पोलीस...

शासन पद्धतीविषयक अभ्यासक्रम उपयुक्त ठरेल

एमआयटी विद्यापीठातील ‘स्कूल ऑफ गव्हर्नमेंट’चा विस्तार करीत नागपूर, पुणे आणि मुंबई येथे एमआयटी विद्यापीठाच्या माध्यमातून शासन पद्धतीविषयक अभ्यासक्रम सुरू करण्यात येईल, हा अभ्यासक्रम एमाआयटीच्या विद्यार्थ्यांसोबत महाराष्ट्र विधानमंडळाच्या सदस्यांनाही उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन विधानसभा...

दुसर्‍या बाळंतपणासाठी सरकार महिलांना देणार ६ हजार रुपये!

महाराष्ट्र शासनाने ‘मिशन शक्ती’च्या अंतर्गत राज्यात ‘प्रधानमंत्री मातृवंदना योजना २.०’ लागू केली आहे. या योजनेच्या अंतर्गत दारिद्र्य रेषेखालील आणि दारिद्र्य रेषेवरील महिलांना बाळंतपणासाठी सरकारकडून ६ हजार रुपये इतके आर्थिक...

३४ जिल्ह्यांमध्ये जिल्हा रुग्णालये उभारण्यासाठी आराखडा तयार करा

राज्यातील एकूणच आरोग्य यंत्रणेचा संपूर्ण कायापालट होण्याच्या दिशेने राज्य शासनाने मोठे पाऊल टाकले आहे. सार्वजनिक आरोग्यावरील खर्च दुप्पट करणे, सर्व जिल्ह्यांमध्ये सर्व सुविधांयुक्त स्पेशालिटी रुग्णालये उभारणे तसेच ग्रामीण भागातील आरोग्य...

महायुतीसोबत १०० दिवसपूर्तीनंतर अजित पवारांचे पत्र!

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसल महायुतीसोबत सत्तेत जाऊन १०० दिवस पूर्ण झाले आहेत. त्यानिमित्त अजित पवार यांनी पत्र लिहून आपली भावना मांडली आहे.पत्रात म्हटले आहे की,आज १० ऑक्टोबर २०२३...

अमेरिकेसह या पाश्चिमात्य देशांचा इस्रायलला पाठींबा

मागील तीन-चार दिवसांपासून इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये युद्धाचा भडका उडाला आहे. दोन्ही बाजुने प्राणघातक हल्ले केले जात असून अनेक निष्पाप नागरिकांचा यात बळी गेला आहे. शनिवार, ७ ऑक्टोबर रोजी पहाटे...

शुभमन गिल रुग्णालयात दाखल; अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्याला मुकणार

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार सलामीवीर शुभमन गिल याला ऐन विश्वचषक स्पर्धेच्या वेळी डेंग्यू झाल्याने संघाला मोठा धक्का बसला होता. तब्येतीच्या कारणामुळे शुभमन विश्वचषकातील ऑस्ट्रेलिया विरुद्धचा पहिला सामना खेळू शकला...

दिलासादायक! इस्रायलमधील १८ हजारांहून अधिक भारतीय सुरक्षित

इस्त्रायल आणि पॅलेस्टिनमध्ये युद्धाचा भडका उडाला असून दोन्ही गटांमध्ये हिंसक संघर्ष सुरू आहे. हमास दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर इस्रायलनेही आक्रमकपणे प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे. दरम्यान, अनेक परदेशी आणि भारतीय नागरिक...

आपचे आमदार अमानतुल्ला खान यांच्या घरावर छापेमारी

दिल्लीत आम आदमी पक्षाचे नेते ईडीच्या रडारवर असून या नेत्यांविरोधात ईडीची कारवाई सुरूच आहे. मंगळवार. १० ऑक्टोबर रोजी ईडीचे पथक आप आमदार अमानतुल्ला खान यांच्या घरावर छापा टाकण्यासाठी ओखला...

Team News Danka

26254 लेख
0 कमेंट