35 C
Mumbai
Monday, April 29, 2024

Team News Danka

25828 लेख
0 कमेंट

आंतरराष्ट्रीय कोस्टल क्लीनअप दिनानिमित्त उत्तन समुद्रकिनारा झाला कचरामुक्त

जगभरात १६ सप्टेंबर २०२३ हा दिवस जागतिक स्वच्छता दिवस साजरा केला जातो, यानिमित्ताने 'फ़ॉर फ़्यूचर इंडिया' संस्थेने 'गो शोन्या', 'सक्षम ग्रुप', 'मॅग्रोव्ह फौंडेशन' यांच्या संयुक्तविद्यमाने मिरा भाईंदर शहरातील उत्तन...

हिप हिप हूपर्स हुर्रे…बास्केटबॉल स्पर्धेचे पटकावले जेतेपद

माटुंग्याच्या हूपर्स क्लबने कमालीचे सातत्य राखताना अस्मिता खेलो इंडिया १७ वर्षांखालील मुलींच्या बास्केटबॉल लीगचे जेतेपद पटकावले.   विद्याविहार येथील फातिमा हायस्कूलच्या बास्केटबॉल कोर्टवर झालेल्या स्पर्धेत चार संघांच्या ‘सुपर लीग’मध्ये हूपर्स क्लबच्या...

पेट्रोल भाववाढीने खचलेल्या पाकिस्तानने काढला ‘इराणी’ पेट्रोल पंपांवर राग

पाकिस्तानमध्ये सध्या राजकीय आणि आर्थिक घडी विस्कटली आहे. दरम्यान, पाकिस्तानमधील हंगामी सरकारने बलुचिस्तान प्रांतातील पेट्रोल पंपांवर कारवाई करत ते तातडीने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. या पेट्रोल पंपांवरून नागरिकांना...

धुळ्याचे माजी नगरसेवक किरण अहिरराव यांचे कार अपघातात निधन !

नाशिकच्या चांदवडजवळ कार -कंटेनरचा भीषण अपघात झाला असून या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे.या अपघातात धुळ्याच्या माजी नगरसेवक किरण अहिरराव यांचा समावेश आहे. सर्व मृत प्रवासी हे धुळ्यातील...

जम्मू- काश्मीरच्या खोऱ्यामधील दहशतवाद्यांचा वेध ‘कोब्रा’ घेणार

जम्मू आणि काश्मीरमधील खोऱ्यामध्ये काही दिवसांपासून तणाव असून या भागात जम्मू आणि काश्मीर पोलीस आणि सैन्य दलाकडून शोधमोहीम राबविली जात आहे. दरम्यानच्या काळात या राज्यातील काही भागात दहशतवादी आणि...

संसदेचे विशेष अधिवेशन ऐतिहासिक निर्णयांचे ठरणार

संसदेचे विशेष अधिवेशन सोमवार, १८ सप्टेंबर रोजी पासून सुरू होत आहे. अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधला. संसदेच्या अधिवेशनाचा कालावधी छोटा असला तरी या अधिवेशनात अनेक ऐतिहासिक...

कोटामध्ये विद्यार्थ्यांचा जीव का घुसमटतोय?

चांगल्या करीअरच्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी राजस्थानच्या कोटा शहरात आलेल्या विद्यार्थ्यांचा जीव येथे का घुसमटतो आहे? एका पाठोपाठ एक विद्यार्थी येथे जीव का देत आहेत? याचे उत्तर एका १७ वर्षीय...

‘इंडी’ आघाडी पत्रकारांवरील बहिष्कार मागे घेणार?

भाजपविरोधात लढण्यासाठी स्थापन झालेल्या ‘इंडी’ आघाडीने १४ पत्रकारांवर बहिष्कार घालण्याची घोषणा केल्यानंतर गदारोळ माजला आहे. भाजपने तर या बहिष्काराला आणीबाणी म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे हा बहिष्कार मागे घेतला...

भारताने आठव्यांदा जिंकला आशिया चषक

भारत आणि श्रीलंका हे संघ अंतिम फेरीत काय कमाल करणार, आशिया चषक क्रिकेट स्पर्धा कोण जिंकणार याचे सगळेच कुतुहल श्रीलंकेच्या फलंदाजीनंतर संपुष्टात आले. भारताने श्रीलंकेला अवघ्या ५० धावांत गारद...

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी मंत्रीमंडळ बैठकीत ४५ हजार कोटी रुपयांहून अधिक विविध विकास कामांचा संकल्प केला आहे, मराठवाड्यात विकासाची कामे सुरू झाली असून यातून मराठवाड्यावरचा मागासलेपणाचा शिक्का आता पुसणार आहे,...

Team News Danka

25828 लेख
0 कमेंट