पाकिस्तानच्या संसदेत इम्रान खान यांच्या सरकारची बोलती बंद झाली आहे. चीनसोबतची जवळीक इम्रान सरकारला चांगलीच भोवली आहे. पाकिस्तानच्या विरोधी पक्षाने सरकारला ‘चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर’ (सीपीईसी) च्या मुद्द्यावरून चांगलेच...
नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंती निमित्त कोलकात्यात झालेल्या शासकीय कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देखील उपस्थित होत्या. मोदींच्या भाषणा आधी ममता दीदी...
२०११ पासून गृहयुद्धाला बळी पडलेला लिबिया हा देश. ह्या गृहयुद्धामुळे उत्तर आफ्रिकेत बरीच राजकीय आणि सामाजिक अस्थिरता निर्माण झाली. अरब स्प्रिंगचा फायदा घेऊन अमेरिकेने गद्दाफीचा काटा काढला, दुसरे कोणतेही...
दोन दिवसांपूर्वी पुणे स्थित सिरम इन्स्टिट्युटला आग लागली होती. या आगीत सिरम इन्स्टिट्युट बनवत असलेल्या कोविड-१९ च्या कोविशील्ड या लशीच्या निर्मीतीचे नुकसान झाले नसले, तरीही सिरम इन्स्टिट्युट बनवत असलेल्या...
भारताच्या प्रजासत्ताक दिनी म्हणजेच २६ जानेवारी २०२१ रोजी दिल्लीतील राजपथावर साक्षात रामराज्य अवतरणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात उत्तर प्रदेश राज्याचा चित्ररथ अयोध्या साकारली जाणार आहे. या चित्ररथात अयोध्येच्या भव्य...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसामच्या शिवसागर जिल्ह्यात २३ जानेवारी रोजी सुमारे एक लाख नागरिकांना जमिनीच्या प्रमाणपत्रांचे वितरण केले.
यावेळी बोलताना नरेंद्र मोदींनी आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या विकास कामाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. आसाम...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कोलकाता दौऱ्याची सुरूवात भारतीय स्वातंत्र्य संग्रामात महत्तवपूर्ण भूमिका बजावणाऱ्या नेताजी सुभाष चंद्र बोस यांना आदरांजली वाहून केली. यावेळी त्यांनी संपूर्ण भारत नेताजींना अभिवादन करतो...
उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी शनिवारी सहा भारतीय क्रिकेटपटूंना विशेष भेट जाहीर केली आहे. ऑस्ट्रेलियात जाऊन ऑस्ट्रेलियन संघाला हरवण्याची ऐतिहासिक कामगिरी भारतीय क्रिकेट संघाने करून दाखवली. या कामगिरीत महत्वाची भूमिका...
हैदराबाद स्थित 'मेधा सर्वो ड्रायव्हर्स प्रा.लि.' या कंपनीला भारतीय रेल्वे कडून 'वंदे भारत' अथवा 'ट्रेन-१८' करिता कंत्राट मिळाले आहे. यासाठी भारतीय रेल्वेने ₹२ हजार २११ कोटी मोजले आहेत. ‘मेक...
‘विवा’ समुहासाठी पैसे फिरवणाचे काम करणाऱ्या मदन चतुर्वेदीला ताब्यात घेतल्यामुळे ईडीला पैशांच्या स्त्रोताच्या माहितीचे घबाड मिळण्याची शक्यता आहे. मदन हा ‘विवा’च्या अनेक कंपन्यांमध्ये डायरेक्टर आहे. ‘विवा’कडे येणारा काळा पैसा...