28.7 C
Mumbai
Wednesday, October 28, 2026

Team News Danka

50762 लेख
0 कमेंट

‘समाजकंटकांमुळे’ रॅलीला हिंसक वळण

भारतीय किसान युनियनचे नेते राकेश तिकैट यांनी सांगितले की, मंगळवारी शेतकऱ्यांच्या रॅलीला हिंसक वळण लागण्यामागे काही समाजकंटकांचा हात आहे. दिल्ली पोलिसांच्या काही कृत्यांमुळे काही समाज विघातक घटकांचा आंदोलनात शिरकाव...

“होय मीच बॅरिकेड तोडले”

किसान मजदूर संघर्ष समितीचे सभासद असलेल्या सतनाम सिंग पन्नू यांनी मुबारका चौक परिसरात सकाळी ८:३० वाजता पहिले बॅरिकेड मोडले. पन्नू यांनी बॅरिकेड मोडल्याची कबुली देत असतानाच लाल किल्ल्यावरील घटनेत...

सलग दुसऱ्या दिवशीही राजधानी विस्कळीत

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने काढलेल्या रॅलीला हिंसक वळण लागल्यानंतर दिल्लीतील अनेक रस्ते काल बंद करावे लागले होते. त्याबरोबरच विविध मेट्रो स्थानके देखील बंद करावी लागली होती. संध्याकाळी परिस्थिती निवळली असली...

“झालेल्या प्रकारची लाज वाटते” योगेंद्र यादवांचे नक्राश्रू

दिल्लीतील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर 'स्वराज इंडिया'चे अध्यक्ष योगेंद्र यादव यांनी घडलेल्या प्रकाराची जबाबदारी स्वीकारली आहे. "घडलेल्या प्रकारची मला लाज वाटते आणि मी या बाबत स्वतःला जबाबदार समजतो." असे विधान योगेंद्र...

खलिस्तानचा झेंडा फडकवणा-याची ओळख पटली

भारताच्या ७२ च्या प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर शिखांचा झेंडा फटकवणा-यांच्या म्होरक्याची ओळख उघड आली असून दिप सिद्धू असे त्याचे नाव आहे. हा इसम भाजपाचा कार्यकर्ता असल्याचा दावा काँग्रेस आणि...

पोलिसांच्या कारवाईला सुरूवात

८६ पोलिस जखमी; २२ एफआयआर दाखल प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्लीत ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली होती. या रॅलीला हिंसक रूप मिळाले. आत्तापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, या हिंसाचारात ८६ पोलिस जखमी झाले....

मुंबईकरांसाठी लोकल नाहीच

मुंबई २९ जानेवारीपासून लोकल सेवा सुरु होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे. मुंबईत लोकल्सच्या फेऱ्या आता पुन्हा कोविड-१९ पूर्वीच्या संख्येने होणार आहेत. परंतु अजूनही आम जनतेला लोकलचा प्रवास...

संयुक्त किसान मोर्चाचे उशिरा आलेले शहाणपण

प्रजासत्ताक दिनीच दिल्लीतून ट्रॅक्टर रॅली नेण्याच्या संयुक्त किसान मोर्चाच्या प्रयत्नांचे पर्यावसान अत्यंत हिंसाचारात झाले. या हिंसाचारात लाल किल्ल्यावर झेंडा फडकवण्याचे निंदनीय प्रकार देखील घडून आले. त्याशिवाय आंदोलकांनी बसेस आणि...

अफगाणिस्तानने पाकिस्तानला सुनावले खडे बोल

अमेरिकेने तालिबानसोबत झालेल्या आपल्या कराराचे पुनरावलोकन करणार असल्याचे सांगितल्यानंतर अफगाणिस्तानने पाकिस्तानला तालिबानला वठणीवर आणण्यासाठी भाग पाडण्यास सांगितले. तालिबानने आपली वचने पुर्ण करावीत आणि शांतता प्रस्थापित करावी यासाठी त्यांना भाग...

इन्स्पेक्टर अजय जोशी दुसऱ्या पिढीतील राष्ट्रपती पदाचे मानकरी

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जेव्हा देशातील सर्व मानाच्या पुरस्कारांचे मानकरी जाहीर करण्यात आले. या जाहीर केलेल्या पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राचे पोलिस अधिकारी श्री. अजय जोशी यांचा समावेश आहे. अजय जोशी यांना राष्ट्रपती...

Team News Danka

50762 लेख
0 कमेंट