27.2 C
Mumbai
Thursday, October 29, 2026

Team News Danka

50794 लेख
0 कमेंट

“भारत माझ्या हृदयाजवळचा देश” – बोरिस जॉन्सन

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी भारताला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. जॉन्सन यांनी एका व्हिडिओ मेसेजद्वारे या शुभेच्छा दिल्या आहेत. बोरिस जॉन्सन या वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे...

पाकिस्तान पुन्हा कारगील करण्याच्या तयारीत?

पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती असिफ अली झरदारी यांनी पाकिस्तान सरकारबाबत रविवारी धक्कादायक भविष्यवाणी केली. "इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान सरकार लवकरच मोठी घोडचूक करेल." असे विधान झरदारी यांनी केले. पाकिस्तानमध्ये सगळ्या...

दिल्लीतील आंदोलन हिंसक वळणावर

एकीकडे दिल्लीच्या राजपथावर अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने प्रजासत्ताक दिनाचे संचाल सुरु आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांची ट्रॅक्टर परेड मात्र नियंत्रणाबाहेर गेली आहे. अखेर दिल्ली पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुराचा वापर करावा...

गलवानचे हुतात्मा कर्नल संतोष बाबूंना मरणोत्तर महावीर चक्र

गलवानमध्ये हौतात्म्य पत्करलेल्या कर्नल संतोष बाबू यांना २६ जानेवारी २०२१ ला प्रजासत्ताक दिनानिमित्त मरणोत्तर महावीर चक्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. मे २०२० ला गलवानमध्ये भारत आणि चीनी...

शरद पवारांच्या उपस्थितीत स्वा.सावरकरांचा अपमान

शेतकरी आंदोलनाच्या आडून राजकीय हिशोब चुकते करण्याचा प्रकार आझाद मैदानातही झाला. राष्ट्रवादी काँग्रसचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत कट्टरवादी मुस्लीम नेता अबू आजमी याने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर अनर्गल टीका...

ललित कला अकादमीचे अध्यक्ष उत्तम पाचारणे यांची दिलखुलास मुलाखत- भाग २

ललित कला अकादमीचे अध्यक्ष उत्तम पाचारणे यांनी न्युज डंकाला दिलखुलास मुलाखत दिली आहे. एका छोट्याशा गावातील सामान्य कुटूंबात जन्मलेला मुलगा ते एका महत्वाच्या राष्ट्रीय संस्थेचा अध्यक्ष हा कठीण पण...

यूएनला दंगलखोरांचा कळवळा

भीमा कोरेगाव प्रकरणातील दंगलखोरांना भारत सरकारने मुक्त करावे अशी मागणी संयुक्त राष्ट्राच्या (यूएन) मानवाधिकार समितीने केली आहे. जानेवारी २०१८ मध्ये भीमा कोरेगाव परिसरात दंगली घडवून आणल्या गेल्या होत्या. त्या...

स्पेशल ३२ ना प्रधान मंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार

देशातील बत्तीस मुलांचा पंतप्रधानांच्या हस्ते ‘प्रधान मंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ देऊन गौरव होणार आहे. संशोधन, खेळ, कला, संस्कृती अशा विविध क्षेत्रा अतुलनीय कार्याबद्दल देशभरातील मुलांना हा पुरस्कार दिला जातो. महिला...

विदेशातील खलिस्तान समर्थकांची शेतकरी आंदोलनाला रसद

काँग्रेस खासदार रवनीत सिंग बिट्टू यांच्याशी रविवारी आंदोलनकर्त्यांनी दुर्वव्यवहार केला. सिंघू बॉर्डरवर सुरु असलेल्या आंदोलनात बिट्टू गेले असताना त्यांची पगडी काढण्याचाही प्रयत्न आंदोलनकर्त्यांनी केला. दिल्लीच्या सिंघू बॉर्डरवर कृषीविषयक कायद्यांविरोधात...

एक दिवसाच्या ‘मिस. मुख्यमंत्री’

रविवारी उत्तराखंडची एक दिवसाची मुख्यमंत्री म्हणून हरिद्वार जिल्ह्याची रहिवासी असणाऱ्या स्रिष्टी गोस्वामी हिने कारभार सांभाळला. १९ वर्षीय स्रिष्टीने या वेळेला राज्याच्या पोलिस महाअधिक्षकांना स्त्रियांच्या सुरक्षेची अधिकाधीक काळजी घेण्याची सुचना...

Team News Danka

50794 लेख
0 कमेंट