31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024

Team News Danka

26313 लेख
0 कमेंट

भीमाशंकर- कल्याण एसटी बस उलटून अपघात, पाच जखमी

भीमाशंकर- कल्याण एसटी बस उलटून २० फूट खोल खाली कोसळल्याने भीषण अपघात झाला. यात पाच प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. हा अपघात पुणे जिल्ह्यातील गिरवली गावाजवळ झाला आहे. अपघातातील...

स्वीडनमधील कुराण दहन घटनेच्या पाकिस्तानच्या निषेधाला भारताचा पाठिंबा

स्वीडनमध्ये नुकतेच कुराणाचे दहन केल्याची घटना घडली. या पार्श्वभूमीवर धार्मिक विद्वेष रोखणाऱ्या उपायांची अंमलबजावणी करण्यासाठी देशांनी पुढाकार घ्यावा, हा ठराव पाकिस्तान आणि पॅलेस्टाइनने संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार समितीपुढे सादर केला...

‘ओएमजी २’चा ‘आदिपुरुष’ होऊ नये म्हणून सेन्सॉर बोर्ड आधीच सज्ज

‘आदिपुरुष’ चित्रपटातील संवादांवरून झालेल्या वादंगाची पुनरावृत्ती सेन्सॉर बोर्ड आता करू इच्छित नाही. त्यामुळेच अक्षय कुमार अभिनित ‘ओह माय गॉड २’ या चित्रपटाबाबत बोर्डाची पुनरिक्षण समिती चित्रपटातील संवाद आणि दृश्ये...

बच्चू कडू मंत्रिपदाचा दावा सोडणार होते, पण मुख्यमंत्र्यांच्या फोनमुळे थांबले

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारमध्ये गेलेले अपक्ष आमदार बच्चू कडू हे मंत्रीपदावरून नाराज असल्याच्या चर्चा होत्या. त्यानंतर गुरुवार, १३ जुलै रोजी सकाळी कार्यकर्त्यांशी बोलून सरकारमध्ये रहायचं की नाही,...

नवाब मालिकांना उच्च न्यायालयाचा दणका; जामीन अर्ज फेटाळला

आर्थिक घोटाळा प्रकरणात तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री नवाब मलिक यांना मुंबई उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. नवाब मलिकांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवार, १३...

दुबई, ऑस्ट्रेलियामधील किमतीत भारतात टोमॅटोंची विक्री

टोमॅटोच्या उत्पादनात जगभरात भारताचा चीननंतर दुसरा क्रमांक लागतो. मात्र असे असूनही भारतातील टोमॅटोच्या किमती अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया आणि दुबईबरोबर जाऊन पोहोचल्या आहेत. केंद्र सरकारने आता स्वस्त दरात टोमॅटो विकण्याचा...

पंतप्रधान मोदी फ्रान्स दौऱ्यासाठी रवाना

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फ्रान्सच्या दोन दिवसीय दौऱ्यासाठी रवाना झाले. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी नरेंद्र मोदींना बॅस्टिल डे परेडच्या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं होतं. १४ जुलै रोजी या परेडला...

रोहित शर्मा, यशस्वीमुळे भारताची सामन्यावर पकड

वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी सामन्यात भारतीय गोलदाजांनी चांगली सुरुवात करून दिल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि कसोटी पदार्पण करणाऱ्या यशस्वी जयस्वालने ८० धावांची भागिदारी करून सामन्यावर चांगली पकड मिळवून...

नेमकं खोटं कोण बोललं शरद पवार की ठाकरे?

महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करायला तयार नाहीत असे, सांगून जेष्ठ नेते शरद पवार यांनी त्यांचा पत्ता कापला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे...

ठाणे गुन्हे शाखेकडून मोठा शस्त्रसाठा जप्त, एक अटकेत

ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने धुळे जिल्ह्यातील एका गावातून फरार आरोपीला अटक केली आहे,या आरोपी जवळून पोलिसांनी मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे.जप्त करण्यात आलेल्या शस्त्रासाठ्यात २०पिस्तुल, एक मशीनगन,२ मॅगझीन आणि२८०जिवंत...

Team News Danka

26313 लेख
0 कमेंट