31 C
Mumbai
Sunday, May 5, 2024

Team News Danka

25966 लेख
0 कमेंट

इजिप्तच्या दौऱ्यात महिलेने ‘ये दोस्ती हम नही छोडेंगे’ गाणे गात केले मोदींचे स्वागत

अमेरिकेच्या बहुचर्चित आणि गाजलेल्या दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इजिप्तमध्ये दाखल झाले असून या दोन दिवसांच्या दौऱ्यात पंतप्रधानांचे जंगी स्वागत करण्यात आले. २६ वर्षांत प्रथमच भारताचे पंतप्रधान इजिप्तला गेले...

मर्द पुन्हा महिलेवर बाह्या सरसावू लागले…

शिवाजी मंदीर येथे पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना शिउबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या परिवारावर घसरले. अमृता फडणवीस यांच्या व्हॉट्सअप चॅटकडे त्यांनी अंगुलीनिर्देश केला. आम्ही बोललो तर तुम्हाला...

आयपीएलमधून थेट कसोटी संघात प्रवेश देताना जरा विचार करा!

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड केल्यानंतर त्यावरून चर्चा रंगू लागली आहे. भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी खेळाडूंच्या विश्रांतीवरून टीका केल्यानंतर भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही आपली...

वॅग्नरच्या बंडानंतर झेलेन्स्की काय म्हणाले?

रशिया आणि युकीन या दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू असून रशियामध्ये नवं संकट उभं राहिलं आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांच्या विशेष मर्जीतील मानल्या जाणाऱ्या ‘वॅगनर ग्रुप’ने बंड केला आहे. युक्रेन...

कोविड घोटाळा प्रकरणी ईडीच्या हाती लागली महत्त्वाची डायरी

करोना महामारीच्या काळात मुंबई महापालिकेत झालेल्या घोटाळा प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दोन दिवसांपूर्वी मुंबई आणि पुण्यात धाडी टाकल्या होत्या. यावेळी ईडीच्या हाती महत्त्वाची डायरी लागली असून यात अनेक नेते...

पंतप्रधान मोदींचा पराभव करण्यासाठी १५ पक्ष एकत्र येतात हाच त्यांच्या कर्तृत्वाचा विजय

केंद्रात भाजपा विरुद्ध भक्कम पर्याय उभा राहावा यासाठी सारे विरोधक एकटवले आहेत. सुमारे १५ विविध पक्षांची शुक्रवार, २३ जून रोजी पाटण्यात बैठक पार पडली. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

सुरक्षा दलाच्या जवानांनी जप्त केले १० कोटींचे हेरॉईन

सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी राजस्थानच्या बिकानेर सेक्टरमधील भारत- पाकिस्तान सीमेवरील रावला येथे दोन किलोग्राम हेरॉईन जप्त केली आहे. या अंमलीपदार्थाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सुमारे १० कोटी रुपये असल्याची...

आम्ही घरात घुसत नाही, घुसलोच तर तोंड दाखवायला जागा उरणार नाही

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर व्हॉट्सऍप चॅटवरून टीका केली आहे. पाटण्यातील विरोधकांची बैठक ही परिवार बचाओ बैठक होती, अशी टीका देवेंद्र फडवणीस यांनी विरोधकांवर...

उद्धव ठाकरे म्हणतात मेहबुबा मुफ्ती यांच्या शेजारी मुद्दाम बसलो

उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील शिवाजी नाट्यमंदिरात ठाकरे गटाच्या शाखाप्रमुखांना मार्गदर्शन केलं. यावेळी सत्ताधारी पक्षांवर टीका करताना उद्धव ठाकरे यांनी शाखाप्रमुखांसमोर पुन्हा टोमणे अस्त्र वापरल्याचे दिसून आले. उद्धव ठाकरे म्हणाले...

जामिनासाठी रचला बनाव; पत्नीला मेंदूचा आजार पण दाखविली हाडाची शस्त्रक्रिया!

गेल्या तीन वर्षांपासून हत्येच्या आरोपाखाली तुरुंगात जेरबंद असलेल्या पतीने पत्नीची शस्त्रक्रिया असल्याचा बनाव रचून न्यायालयाकडे जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र त्याच्या चुकांमुळे पटियाला न्यायालयाने त्याचा हा बनाव उघड केला....

Team News Danka

25966 लेख
0 कमेंट