31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024

Team News Danka

26313 लेख
0 कमेंट

उद्धव आणि राज ठाकरेंच्या युतीची पुडी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडल्यानंतर अजित पवारांनी थेट उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत सरकारमध्ये प्रवेश केला. राज्यातील राजकारणाची समीकरणे बदलल्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या ठाकरे बंधूनी एकत्र यावे...

मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी ‘त्या’ अपमानित कष्टकऱ्याचे पाय धुतले!

एका आदिवासी कष्टकऱ्यावर लघवी करणाऱ्या प्रवेश शुक्ला नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आल्यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी गुरुवारी या कामगाराची भेट घेतली. शिवराजसिंग यांनी या कामगाराचे पाय धुतले...

महायुतीचे सरकार ठाकरे, पवार कुटुंबिय विरहित सरकार

राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडल्यानंतर अजित पवार हे त्यांच्या सहकाऱ्यांसह महायुती सरकारमध्ये सामील झाल्यामुळे शिवसेनेत अस्वस्थता असल्याच्या बातम्या चर्चेत आहेत. शिवाय अजित पवार हे सरकारमध्ये आल्याने शिवसेनेच्या काही आमदारांना...

सुप्रिया सुळेंचे भाषण म्हणजे निबंध

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात सध्या उभी फूट पडली असून अजित पवार आणि शरद पवार या दोघांच्या नेतृत्वातील दोन गट पडले आहेत. बुधवार, ५ जुलै रोजी दोन्ही गटांनी बैठकींचे आयोजन केले...

वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा

वेस्ट इंडिजविरोधात खेळल्या जाणाऱ्या पाच टी-२० सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा बुधवारी भारतीय क्रिकेट संघातर्फे करण्यात आली. त्यामध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना विश्रांती देण्यात आली आहे. तर, हार्दिक...

‘परसातील साप फुत्कारू लागले आहेत’

खलिस्तानी समर्थकांनी काही वरिष्ठ भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांना मारेकरी संबोधणारे पोस्टर व्हायरल केल्यानंतर भारतीय वंशाच्या कॅनडातील खासदारांनी तीव्र शब्दांत टीका केली आहे. ‘या व्यक्ती म्हणजे आपल्या परसातील साप असून ते...

क्रिकेटमध्ये’अजित’पॉवर

अखेर टीम इंडियाच्या चीफ सिलेक्टर पदावर शिक्कामोर्तब झालंय. भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू अजित आगरकर यांची भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. बीसीसीने ट्विट करत अजित...

दोघात तिसरा आला,आता बळ कुणाचे वाढेल?

महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील भाजपा-शिवसेना युतीच्या सरकारमध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेसची भर पडलेली आहे. अजित पवार सरकारमध्ये आता उपमुख्यमंत्री म्हणून दाखल झालेले आहेत. दोघांत तिसरा...

केदारनाथ मंदिराच्या आवारात आता मोबाईल फोनवर बंदी !

बारा जोतिर्लिंगापैकी मानले जाणारे एक म्हणजे केदारनाथचे भगवान शिवशंकराचे मंदिर.याच केदारनाथ मंदिर परिसरात लवकरच मोबाईल फोनवर बंदी घालण्यात येणार असल्याचे मंदिराच्या ट्रस्ट कडून सांगण्यात आले आहे.भक्तांद्वारे मंदिराच्या आवारात तयार...

भारताने सॅफ फुटबॉलचे विजेतेपद ‘कुवेत’ घेतले

सॅफ चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारताने कुवेतचा पेनल्टी शूटआऊटमध्ये ५-४ने पराभव करून विजेतेपदावर नवव्यांदा नाव कोरले आहे. अंतिम सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरस दिसत होती. निम्मा खेळ होईपर्यंत दोन्ही संघ १-१ अशा...

Team News Danka

26313 लेख
0 कमेंट