33 C
Mumbai
Sunday, May 5, 2024

Team News Danka

25966 लेख
0 कमेंट

भारतातला ‘मोस्ट वॉन्टेड’ खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरला गोळ्या घातल्या

ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील पंजाबी बहुल सरे शहरातील गुरू नानक शीख गुरुद्वारामध्ये कॅनडास्थित खलिस्तान समर्थक नेता आणि दहशतवादी हरदीपसिंग निज्जरची कॅनडात गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. निज्जर हा सरे...

‘डाकू हसिना’ला आवरला नाही १० रुपयांच्या फ्रुटीचा मोह अन्…

पंजाबच्या लुधियानामध्ये आठ कोटी ४९ लाख रुपयांच्या चोरीची मास्टरमाइंड ‘डाकू हसिना’ मनदीप कौर उर्फ मोना हिला पंजाब पोलिसांनी जेरबंद केले आहे. ती उत्तराखंड येथील चमोलीस्थित हेमकुंड साहिब येथे दर्शनाला...

आम्हाला धमकावलेले नाही… अल्पवयीन कुस्तीपटूच्या वडिलांनी दावे फेटाळले

कुस्तीपटू साक्षी मलिक आणि तिच्या पतीने एक व्हीडिओ जाहीर करत ‘भारतीय कुस्ती महासंघाच्या माजी अध्यक्षांवर लैंगिक छळाचे आरोप करणाऱ्या अल्पवयीन कुस्तीपटूच्या कुटुंबाला जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळेच...

‘या’ सीनमुळे काठमांडूमध्ये ‘आदिपुरुष’ सिनेमावर बंदी!

ओम राऊत दिग्दर्शित रामायणाच्या कथेवर आधारित ‘आदिपुरुष’ या चित्रपटावर वाद सुरू आहेत. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीही सिनेमाच्या व्हीएफएक्स आणि इतर मुद्द्यांवरून वाद सुरू होते. त्यानंतर आता चित्रपट प्रदर्शित होताच...

गोरखपूरच्या १०० वर्षे जुन्या गीता प्रेसला ‘गांधी शांतता पुरस्कार’

केंद्र सरकारच्या वतीने देण्यात येणारा ‘गांधी शांतता पुरस्कार’ उत्तर प्रदेशातील गीता प्रेसला देण्यात येणार असल्याची घोषणा नुकतीच केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने करण्यात आली आहे. गोरखपूरच्या गीता प्रेसला ‘गांधी शांतता...

दिल्लीत कॉलेजच्या आवाराबाहेर विद्यार्थ्याची हत्या

दिल्ली विद्यापीठाच्या आर्यभट्ट कॉलेज परिसराच्या बाहेर रविवारी एका १९ वर्षीय विद्यार्थ्याची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. निखिल चौहान असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो विद्यापीठाच्या ओपन लर्निंग स्कूलमध्ये दाखल...

उपराजधानीत तीन बेपत्ता चिमुकल्यांचे मृतदेह कारमध्ये आढळले

राज्याची उपराजधानी नागपूरमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तीन चिमुकल्यांचे मृतदेह एका कारमध्ये आढळल्याने खळबळ उडाली आहे. काल खेळताना ही तिन्ही मुले बेपत्ता झाली होती. नागपूरच्या फारूक नगरमध्ये या...

गुजरातनंतर ‘बिपरजॉय’चा राजस्थानला तडाखा

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या 'बिपरजॉय'ने गुजरातला धडक दिल्यानंतर राजस्थानकडे कूच केले होते. त्यानंतर चक्रीवादळामुळे राजस्थानातील जालोर, सिरोही आणि बारमेर या तीन जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडला. यामुळे या जिल्ह्यांमध्ये पूरसदृश...

‘पंजाबचे मुख्यमंत्री आहेत की अरविंद केजरीवालांचे वैमानिक?’

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी पंजाबच्या गुरुदासपूर येथील एका सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर घणाघात केला. ‘राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे पंजाबमधील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी वेळ नाही. ते अरविंद...

प्रकाश आंबेडकरांच्या ‘औरंगजेब’ भेटीबद्दल उद्धव ठाकरे गप्पच!

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती संभाजीनगर येथे औरंगजेबाच्या कबरीला फुले अर्पण करून त्यासमोर ते झुकले त्याविषयावर उद्धव ठाकरे यांच्याकडून प्रतिक्रिया अपेक्षित असताना अद्याप त्यांनी याबद्दल आपली...

Team News Danka

25966 लेख
0 कमेंट