31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024

Team News Danka

26313 लेख
0 कमेंट

इंदूर धुळे मार्गावर ट्रक हॉटेलमध्ये घुसला; ७ ठार

इंदूर धुळे महामार्गावरील पळसनेर येथे झालेल्या विचित्र अपघातात ७ जण ठार तर १५ जण जखमी झाले आहेत. धुळ्याला जाणाऱ्या ट्रकने दोन वाहनांना धडक दिल्यानंतर तो जवळच्या हॉटेलमध्ये घुसला आणि...

राजकीय नाट्यानंतर झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काही आमदारांसह सरकारमध्ये प्रवेश केल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. त्यानंतर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि इतर आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ...

खलिस्तानी समर्थकांकडून सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय दूतावासाला आग

अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील भारतीय दूतावासाला खलिस्तानी समर्थकांनी आग लावली. आगीमध्ये कोणीही जखमी झालेले नाही. तसेच, आगीवर त्वरित नियंत्रण मिळवण्यात आले आहे. या सर्व घटनेचा अमेरिकी सरकारने तीव्र शब्दांत...

भारतात मुस्लिम पर्सनल लॉ हवा तर मग अमेरिका, ब्रिटनमध्ये तशी मागणी का केली जात नाही?

भारतात जर मुस्लिमांना मुस्लिम पर्सनल लॉ हवाच आहे तर मग ते अमेरिका, ब्रिटनला का जातात जिथे हा कायदाच नाही, अशा शब्दात केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी समान नागरी...

‘५१ आमदार गेल्याच वर्षी भाजपसोबत युती करण्यास उत्सुक होते’

राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुतांश आमदार शरद पवार यांचा हात सोडून अजित पवार यांच्या गोटात सहभागी झाल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी खळबळजनक दावा केला आहे....

उद्योगपती अनिल अंबानींच्या पत्नी टीना यांची ईडी चौकशी

उद्योगपती अनिल अंबानी यांच्यानंतर मंगळवार, ४ जुलै रोजी त्यांच्या पत्नी टीना अंबानी यांची चौकशी होणार आहे. चौकशीला सामोरे जाण्यासाठी त्या अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात पोहचल्या आहेत. सोमवार, ३ जुलै...

२०२४ नव्हे २०४७ हे आपले उद्दीष्ट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सर्व केंद्रीय मंत्र्यांची बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन केले. २०२४ नव्हे तर भारताच्या स्वातंत्र्याची १०० वर्षे पूर्ण होतील ते २०४७ हे वर्ष आपले सगळ्यांचे लक्ष्य...

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने अमेरिकेत १० हजार जणांचं सामूहिक भगवद्गीता पठण

गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने देशभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच जगभराती अनेक देशांमध्ये भारतीय नागरिकांकडून गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. गुरूपौर्णिमेचे औचित्य साधून सोमवारी अमेरिकेतही भगवद्गीता पारायण यज्ञ हा कार्यक्रम...

७ जुलैपासून ९९९ रुपयांत जीओ भारत फोन

रिलायन्स जीओ कंपनी भारतात जीओ भारत ४ जी फोन आणत आहे. पहिल्या जीओ भारत फोनची विक्री ७ जुलै रोजीपासून सुरू होणार आहे. या पहिल्या टप्प्यात १० लाख फोनची विक्री...

अमेरिकन गायिका मिलबेन राहुल गांधींवर उखडल्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका भेटीत राष्ट्रगीत म्हटल्यावर मोदींच्या पाया पडणारी गायिका मेरी मिलबेन हिने राहुल गांधींवर खरमरीत टीका केली आहे. द न्यू इंडियन या माध्यमाच्या रोहन दुआ यांना दिलेल्या...

Team News Danka

26313 लेख
0 कमेंट