30 C
Mumbai
Sunday, May 5, 2024

Team News Danka

25966 लेख
0 कमेंट

नेताजी सुभाषचंद्र बोस असते तर देशाची फाळणी झालीच नसती!

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी शनिवारी दिल्लीतील नेताजी सुभाषचंद्र बोस स्मृती व्याख्यानमालेत बोलताना ‘नेताजी हयात असते तर भारताची फाळणी झाली नसती,’ असे वक्तव्य केले. यावेळी डोवाल यांनी बोस...

काँग्रेसची बैठक आटोपून नाना पटोले निघाल्यावर कार्यकर्त्यांमध्ये फ्रीस्टाइल हाणामारी

युवक काँग्रेसच्या राज्य कार्यकारणी बैठकीत दोन गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामाऱ्या झाल्याची घटना नुकतीच घडली. पक्षात केवळ घराणेशाही सुरू असून प्रस्थापित नेत्यांच्याच मुलांनाच संधी दिली जाते असा आरोप युवक...

अंबरनाथमध्ये रेल्वे ट्रॅकवरून घसरली; मोठा अनर्थ टळला !

मध्य रेल्वेच्या अंबरनाथ स्थानकाजवळ लोकल रेल्वे रुळावरून घसरल्याने, मुंबईकडे जाणाऱ्या वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला आहे.आज रविवार असल्याने सरकारी कार्यालये आणि खाजगी कार्यालये बंद आहेत. तसेच मेगा ब्लॉक असल्याने लोकल...

बिहारमध्ये उष्माघाताने २४ तासांत ३५ जणांचा मृत्यू

बिहारमध्ये उष्म्याने कहर केला असून गेल्या २४ तासांत उष्माघाताने ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, २००हून अधिक जण रुग्णालयात दाखल आहेत. वाढत्या उष्म्यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.  बिहारमधील...

१८० देशांमधील व्यक्तींसमोर मोदी करणार योग

२१ जून रोजी होणाऱ्या योग दिनाचे औचित्य साधून अमेरिकेतील संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयात होणाऱ्या समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी १८०हून अधिक देशांतील व्यक्तींसोबत सहभागी होणार आहेत. सूत्रांनी ही माहिती दिली. यामध्ये...

सुट्टीवर गेलेल्या उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; मनिषा कायंदे शिवसेनेत जाणार

उद्धव ठाकरे युरोप दौऱ्यावर असताना इथे भारतात आणि महाराष्ट्रातील ठाकरे गटात अनेक उलथापालथी झाल्या असाव्यात. कारण उद्धव ठाकरे भारतात परतल्यानंतर त्यांच्या गटाला धक्का बसला आहे तो त्यांच्या गटाच्या विधानपरिषदेच्या...

परीक्षेलाही बुरखा घालू द्या, म्हणत तेलंगणात मुलींकडून निषेध!

शाळेतही हिजाब घालण्याची परवानगी द्यावी किंबहुना, तो आमचा अधिकारच आहे, अशा पद्धतीने मतप्रदर्शन करत कर्नाटकमध्ये मध्यंतरी आंदोलनाचे हत्यार उपसण्यात आले होते. आता तेलंगणात हिजाब आणि बुरख्याच्या निमित्ताने असाच एक...

केरळ चित्रपट दिग्दर्शक रामसिंहन यांचा भाजपला रामराम, पण निष्ठा मोदींसोबत

मल्याळम चित्रपट दिग्दर्शक रामसिंहन अबूबक्कर यांनी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिला आहे. ते भाजपच्या केरळ युनिटचे सदस्य होते आणि गेल्या काही महिन्यात त्यांचे केरळ भाजपच्या नेतृत्वाशी संबंध बिघडले होते....

गुजरात दंगल : मिडीयाच्या दबावात हिंदूना गोवले

गुजरातमध्ये २००२च्या दंगलीत स्युडो सेक्युलर मिडीया आणि संघटनांच्या दबावात हिंदूंना गोवण्यात आले होते असे सांगत गुजरात कोर्टाने ३५ आरोपींची मुक्तता केली. गुजरातच्या हालोल कोर्टाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश हर्ष त्रिवेदी म्हणाले...

बस थांब्याला दिले ‘बांगलादेश’ नाव!

मुंबई जवळील मीरा- भाईंदर शहरात एका परिसरातील बस थांब्याला बांगलादेश नाव दिल्याचे समोर येताच खळबळ उडाली आहे. मीरा- भाईंदर महानगरपालिकेने हा कारभार केला असून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. भाईंदर...

Team News Danka

25966 लेख
0 कमेंट