जर्मनीची आघाडीची लक्झरी कार उत्पादक कंपनी मर्सिडीज-बेंझने पुण्यातील चाकण प्रकल्पाच्या माध्यमातून भारतातील गुंतवणूक वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या बाजारपेठेवर लक्ष केंद्रित करत कंपनीने उत्पादन क्षमता विस्तारण्याची तयारी...
भारताचे सरन्यायाधीश (सीजेआय) सूर्यकांत यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केरळ प्रदेश काँग्रेस समितीच्या पदाधिकाऱ्यांना अवमान नोटीस बजावली आहे. न्यायालयाच्या अधिकाराला कमी लेखण्याचा किंवा न्यायव्यवस्थेच्या कामकाजात हस्तक्षेप...
मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देणारा ई-मेल मिळाल्याने खळबळ उडाली. बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांचे जुहू येथील निवासस्थान ‘जलसा’, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, मुंबई शेअर बाजार आणि वरळी रेसकोर्स या...
अमेरिकेच्या राजकारणात भारतीय-अमेरिकी समुदायाने आणखी एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे ४२ वर्षीय नेते रंजीव पुरी यांची मिशिगन हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या प्रतिष्ठित...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या मुलांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली. ईडीने २०२२ मध्ये सुरू केलेला तपास आता बंद करण्यात आला...
मुंबई महानगर प्रदेशातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पनवेल आणि वसई दरम्यान थेट उपनगरीय रेल्वे सेवा सुरू करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. सुमारे...
मार्च महिन्यात पश्चिम आशियातील युद्धाच्या झळा भारतीय शेअर बाजारालाही बसल्या होत्या. एकेकाळी ८० हजारांच्या वर व्यवहार करणारा सेन्सेक्स घसरून मार्चअखेरीस ७१,९४८ अंकांपर्यंत खाली आला होता. मात्र, त्यानंतर बाजाराने जोरदार...
फ्रान्समध्ये वाढत्या महागाईच्या विरोधात हजारो कामगारांनी संप पुकारून काम बंद केले आणि रस्त्यावर उतरून निदर्शने केली. विद्यार्थी-नेतृत्वाखालील आंदोलनांच्या काही आठवड्यांनंतर, राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासमोर उभे राहिलेले हे एक नवीन...
मुंबईतील हिंदू आणि मुस्लिम मुलांच्या जन्मदराचा मुद्दा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे. मुंबईच्या लोकसंख्येच्या रचनेत बदल होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. या बदलांचा अभ्यास...
भारतीय शेअर बाजारातून परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (FPI) सातत्याने भांडवल काढून घेतले जात असल्याने केंद्र सरकार आता मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. परदेशी गुंतवणूकदारांना पुन्हा भारतीय बाजाराकडे आकर्षित...