31 C
Mumbai
Friday, May 3, 2024

Team News Danka

25909 लेख
0 कमेंट

आजच्या शेतकरी दिनाचं महत्व काय?

भारताचे माजी पंतप्रधान आणि शेतकरी नेते चौधरी चरणसिंह यांचा जन्मदिन 'शेतकरी दिन' म्हणून साजरा केला जातो. भारत हा शेतीप्रधान देश आहे. भारतात शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. भारताचे पाचवे...

आम्ही करू ते कौतुक, तुम्ही कराल तो अपमान

महाविकास आघाडीने महापुरुषांच्या झालेल्या अवमानाचा निषेध करण्यासाठी महामोर्चा काढला. मोर्चाच्या आधी मविआ सरकारमधील सुषमा अंधारे यांनी वारकरी सांप्रदायाबद्दल तर संजय राऊत यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महाराष्ट्रात झाला...

आज ४०५ खेळाडूंवर होणार बोली, ‘हे’ खेळाडू होऊ शकतात मालामाल

इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल २०२३ चा बिगुल आजपासून वाजणार आहे. कोचीमध्ये आज पुढील हंगामासाठी मिनी लिलाव होणार आहे. हा लिलाव दुपारी २.३० वाजल्यापासून सुरू होणार आहे. यावेळी मिनी...

शिकलात तर याद राखा! अफगाणिस्तानात विद्यापीठे, लायब्ररीतून हाकलले महिलांना

अफगाणिस्तानात विद्यार्थ्यांचा परीक्षांवर बहिष्कार तर, शाळेत जाणाऱ्या मुलींचे रडून हाल. अफगाणिस्तानात सध्या महिलांवरील अत्याचार आणखी वाढले आहेत. आता तर त्यांना शिक्षणापासूनही वंचित ठेवण्यात येत आहे. अफगाणिस्तानात विद्यार्थिनींवर शिक्षणासाठी आणि...

पश्चिम रेल्वे करणार ६ गाड्यांचा विस्तार

ट्रेनमध्ये दररोज प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. प्रवाशांच्या सोयीसाठी आणि प्रवासाची मागण्या पूर्ण करण्यासाठी, पश्चिम रेल्वेने त्याच रचना, वेळ आणि मार्गावर विशेष भाड्यावर ६ विशेष गाड्यांच्या फेऱ्या वाढवल्या आहेत. पश्चिम रेल्वेचे...

ती वडिलांसाठी काळजाचा तुकडा होती! तिने शरीराचा तुकडा वडिलांना देत फेडले ऋण

लालूप्रसाद यादव यांना त्यांच्या मुलीने किडनी दिल्याची घटना ताजी असताना अशाच आणखी एका घटनेने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्रिसूर जिल्ह्यातली ही घटना आहे. त्या घटनेमुळे त्या मुलीचे सर्वत्र...

पंतप्रधान मोदींकडून कोरोनाबाबत सावधगिरीचे निर्देश

काही देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोना महामारी पसरत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी आंतरराष्ट्रीय विमानतळांवर सावधगिरी बाळगण्याचे आदेश दिले आहेत.पंतप्रधानांनी घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये...

मुलगी बळी जाऊ नये म्हणून…

श्रद्धा वालकरच्या हत्या प्रकरणानंतर राज्यात संतापाची लाट आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सरकार उत्तर प्रदेशातील कायद्याच्या धर्तीवर लव्ह जिहाद विरोधी कायदा करण्याचा प्रयत्न करत आहे. लव्ह जिहाद विरोधी कायदा महाराष्ट्रात...

दमबाजी बंद करा,राजकीय दम दाखवा !

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाने दमदार यश मिळविले. राजकीय लढाई करण्याची क्षमता आपल्यात आहे, हे त्यांनी दाखवून दिले. ती क्षमता विरोधकांनी दाखविलेली नाही. केवळ दमबाजी करायची, आरोप करायचे एवढेच त्यांनी केले.

उद्धव ठाकरे येति नागपुरा तोचि दिवाळी दसरा

उद्धव ठाकरे हे अधिवेशनासाठी नागपुरात दाखल झाले आहेत. पण त्यांचा त्याठिकाणी जंगी सत्कार होतो, पुष्पवृष्टी होते. मुळातच ते अधिवेशनाच्या सुरुवातीला तिथे गेलेले नाहीत. त्यांनी आरामात अधिवेशनाची वाट धरली. अडीच...

Team News Danka

25909 लेख
0 कमेंट