26 C
Mumbai
Sunday, January 29, 2023
घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानउद्धव ठाकरे येति नागपुरा तोचि दिवाळी दसरा

उद्धव ठाकरे येति नागपुरा तोचि दिवाळी दसरा

Related

उद्धव ठाकरे हे अधिवेशनासाठी नागपुरात दाखल झाले आहेत. पण त्यांचा त्याठिकाणी जंगी सत्कार होतो, पुष्पवृष्टी होते. मुळातच ते अधिवेशनाच्या सुरुवातीला तिथे गेलेले नाहीत. त्यांनी आरामात अधिवेशनाची वाट धरली. अडीच वर्षांत मुख्यमंत्री म्हणूनही त्यांनी बाहेर फिरण्याचे टाळले होते, तेच अद्याप सुूरू आहे.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,918चाहतेआवड दर्शवा
2,001अनुयायीअनुकरण करा
61,100सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा