27.9 C
Mumbai
Saturday, May 4, 2024

Team News Danka

25920 लेख
0 कमेंट

‘अडीच वर्षांत जे झाले नाही ते पाच महिन्यात झाले’

खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या असतील, कष्टकऱ्यांच्या असतील, दीनदुबळ्यांच्या असतील या सगळ्यांची कामं गेल्या अडीच वर्षात जी कामं झाली नाहीत, ती...

गुजरातमध्ये दुसऱ्या टप्प्यात मतदान, पंतप्रधान, गृहमंत्री बजावणार मतदानाचा अधिकार

गुजरात विधानसभा निवडणुकीचे दोन टप्प्यात मतदान होणार आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्याचे मतदान १ डिसेंबर रोजी पार पडले. तर आज, ५ डिसेंबर रोजी दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाला सकाळी ८ वाजेपासून सुरूवात...

अमेरिकेतही गुजरात निवडणुकीची रणधुमाळी, कार रॅलीतून भारतीयांचे समर्थन

गुजरात निवडणुकीचा प्रचार सुरू असताना त्याचे पडसाद भारतात तर उमटत आहेतच पण अगदी अमेरिकेपर्यंत ही रणधुमाळी पोहोचली आहे. अमेरिकेतील भारतीयांनी या निवडणुकीच्या निमित्ताने कार रॅलीचे आयोजन केले होते. या कार...

लोखंडी सळीमुळे रेल्वे प्रवाशाचा झाला मृत्यू

भारतीय रेल्वेमध्ये अनेक अपघात घडतात पण हे अपघात मनाला चटका लावणारा आहे. शुक्रवारी प्रयागराज विभागात लोखंडी सळीमुळे ३२ वर्षीय प्रवाशाचा हृदयद्रावक मृत्यू झाला. तपास पथकाचा भाग असलेल्या एका वरिष्ठ रेल्वे...

कांदळवनाच्या कत्तलीबाबत तक्रार करणाऱ्या वॉर्ड अध्यक्षासह महिलेला मारहाण

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाच्या वार्ड अध्यक्षासह एका महिलेला जमावाकडून लाथाबुक्यांनी मारहाण होत असल्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कांदिवली चारकोप येथील डिंगेश्वर तलाव परिसरातील ही घटना...

लंडनमध्ये त्यांना वडापाव पावला!

जगभरातील लोकांना चकित करण्याची संधी भारतीय कधीही सोडत नाहीत. ही घटना तेच दर्शवते. आणि जेव्हा वडापाव येतो तेव्हा तो आकाराने लहान असला तरी आनंद देण्यासाठी मोठा असतो. याची कल्पना...

हिंदू महिलांबद्दल असभ्य टिप्पणी करणारा मौलवी अजमलने मागितली माफी

ऑल इंडिया डेमोक्रॅटिक फ्रंट (एआययूडीएफ) प्रमुख आणि आसाममधील लोकसभा खासदार बद्रुद्दीन अजमल यांनी हिंदूंबद्दल केलेल्या त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. हिंदू महिलांनी मुसलमानांसारखं लवकर लग्न करुन जास्त मुलांना...

मित्राच्या मृत्युनंतर त्याचे ३ कोटी हडपले; गुन्हा दाखल

सायन मध्ये एका २५ वर्षीय महिलेने तिच्या आजोबांच्या मित्राविरुद्ध तक्रार नोंदवली. त्या माणसाने महिलेकडून ३.३ कोटी रुपय घेतल्यावर ती रक्कम परत करायला टाळाटाळ करत असल्याचे ही समोर आले आहे....

भारताचे ‘विमान’ चीनच्या पुढे

आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेने (आयसीओ ) केलेल्या सर्वसमावेशक सुरक्षा ऑडिटच्या अनुसार भारत आता पहिल्या ५० देशांमध्ये आहे. चीनला मागे टाकून भारत आता ४८ व्या पदावर आहे. आतापर्यंतच्या सर्वोच्च...

कर्नाळा किल्ल्याला मिळणार आता राज्याची ‘तटबंदी’

पुणेस्थित कर्नाळा किल्ल्याला राज्य संरक्षित स्थान घोषित करण्याची मागणी सांस्कृतिक विभागाने केली आहे. १४ व्या शतकातील कर्नाळा किल्ला राज्य संरक्षित स्मारक म्हणून अधिसूचित करण्यासाठी पुरातत्व आणि संग्रहालय विभागाला प्रस्ताव...

Team News Danka

25920 लेख
0 कमेंट