२०२५ मध्ये गेल्या आठ वर्षांतील सर्वात मोठी वार्षिक घसरण नोंदवल्यानंतर अमेरिकन डॉलरने २०२६ या नव्या वर्षाची सुरुवात कमजोर स्वरूपात केली आहे. जागतिक चलन बाजारात...
जागतिक आर्थिक अनिश्चितता, भू-राजकीय तणाव आणि मंदावलेल्या जागतिक वाढीच्या पार्श्वभूमीवरही भारताची अर्थव्यवस्था २०२६ मध्ये सुमारे ६ ते ७ टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज आंतरराष्ट्रीय बँकिंग...
गेल्या डिसेंबर महिन्यात युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय)द्वारे होणाऱ्या व्यवहारांमध्ये लक्षणीय वाढ नोंदवली गेली आहे.
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) यांनी गुरुवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार,...
नववर्ष २०२६ची सुरुवात भारतीय शेअर बाजाराने हिरव्या निशाणासह केली आहे. या दरम्यान देशांतर्गत बाजाराचे प्रमुख बेंचमार्क एनएसई निफ्टी आणि बीएसई सेन्सेक्समध्ये वाढ पाहायला मिळाली....
भारतीय रेल्वेने स्वदेशी पद्धतीने विकसित करण्यात आलेल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनची अंतिम हाय-स्पीड चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण केली. हे भारताला आधुनिक आणि आत्मनिर्भर रेल्वे तंत्रज्ञानाच्या...
वर्षाच्या अखेरच्या शेवटच्या व्यवहार सत्रात सोन्यापासून चांदी आणि कॉपरसारख्या महत्त्वाच्या धातूंमध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. एक्सचेंजेसकडून मार्जिन वाढवण्यात आल्यामुळे ही घसरण झाल्याचे मानले...
फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगी आणि जोमॅटो यांनी डिलिव्हरी पार्टनर्सच्या संपाच्या पार्श्वभूमीवर पीक अवर्स आणि वर्षाच्या अखेरच्या दिवसांसाठी जास्त प्रोत्साहन रक्कम जाहीर केली आहे. हा...
सरत्या वर्षाच्या अखेरीस भारताने दमदार कामगिरी केली असून भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरला आहे.
सरकारच्या निवेदनानुसार भारताने जपानला मागे टाकत जगातील चौथी सर्वात...
सन २०२६ मध्ये भारतीय शेअर बाजाराची स्थिती मजबूत राहील, असा अंदाज आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला मजबूत देशांतर्गत मागणी, कमी महागाई, चांगले पीक आणि सोन्याच्या किमती...
आठवड्याच्या दुसऱ्या व्यापार दिवशी मंगळवारी घरेलू फ्युचर्स बाजारात सोने आणि चांदीमध्ये पुन्हा जोरदार गती दिसली. याआधीच्या सत्रात रेकॉर्ड उच्चांकावरून घसरल्यानंतर दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये उडी...