28 C
Mumbai
Thursday, November 12, 2026
घरबिजनेस

बिजनेस

घाऊक विक्रेत्यांच्या तूर, उडीद डाळीचा साठा आता २०० वरून ५० टन

केंद्र सरकारने सोमवारी घाऊक विक्रेते आणि मोठ्या किरकोळ व्यापाऱ्यांकडे असलेली तूर आणि उडीद डाळीची साठामर्यादा आधीच्या तुलनेत एक चतुर्थांशने कमी केली असून या निर्णयाची...

बीसीसीआय मालामाल; आर्थिक वर्षातील महसुलात २ हजार कोटींची वाढ

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या म्हणजेच बीसीसीआयच्या २०२२- २३ या आर्थिक वर्षातील महसुलात कोट्यवधी रुपयांची वाढ झाली आहे. बीसीसीआयच्या आर्थिक वर्षातील महसुलात २ हजार १९८.२३...

महिंद्र अँड महिंद्रची कॅनडातील उपकंपनी बंद

भारत आणि कॅनडा या दोन देशांमधील तणावाचा परिणाम आता देशांमधील कंपन्यांवर होऊ लागला आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर आधी दोन्ही देशांच्या परराष्ट्र अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात...

कॅनडाला भारताशी पंगा भारी पडणार; आर्थिक फटका बसण्याची शक्यता

कॅनडा आणि भारत या दोन्ही देशांमधील राजकीय संबंध सध्या कमालीचे ताणले गेले आहेत. बिघडलेल्या राजकीय संबंधाचा आता परिणाम उद्योग व्यवसाय करणाऱ्यांना होणार असल्याची शक्यता...

बहुचर्चित आयफोन १५ आला!; चाहत्यांची प्रतीक्षा संपली

बहुप्रतीक्षित अशा आयफोन १५, आयफोन १५ प्रो मॉडेल्सची अखेर घोषणा झाली आहे. भारतात याची किंमत ७९ हजार ९०० रुपयांपासून सुरू होते. तर, अमेरिकेच्या बाजारात...

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोटार उत्पादकांना दिला हा सल्ला

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोटार उत्पादकांना एक मोलाचा सल्ला दिला आहे. ‘सियाम’ या उद्योग संस्थेच्या वार्षिक अधिवेशनात पंतप्रधान बोलत होते. सध्याच्या काळात मोटार उत्पादकांनी...

ब्रिटनमधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर बर्मिगहॅम दिवाळखोर म्हणून घोषित

ब्रिटनमधून मोठी बातमी समोर आली आहे. ब्रिटनमधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर असलेले बर्मिगहॅम शहर दिवाळखोर म्हणून घोषित करण्यात आले आहे. सध्या शहरातील स्थानिक...

उदय कोटक यांनी कोटक महिंद्रा बँकेच्या सीईओ पदाचा दिला राजीनामा

कोटक महिंद्रा बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी उदय कोटक यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. शनिवार, २ सप्टेंबर रोजी बँकेने शेअर बाजारांना...

ऑगस्टमध्ये जीएसटी जमा होण्याचा नवा विक्रम

ऑगस्ट २०२३ मध्ये एकूण जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर १ लाख ५९ हजार ६९ कोटी रुपये जमा झाला आहे. त्यात केंद्राचा वस्तू आणि...

डिजिटल इंडियाचे ऑगस्टमध्ये युपीआयद्वारे १ हजार कोटींपेक्षा जास्त व्यवहार!

युनिफाइड पेमेंट्स सिस्टीम म्हणजेच युपीआयद्वारे व्यवहार करण्यामध्ये भारताने ऑगस्ट महिन्यात नवा विक्रम केला आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये देशभरात १ हजार कोटींपेक्षा जास्त व्यवहार झाले आहेत....

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा