भारताच्या तांदूळाच्या निर्यातीला बळ देण्यासाठी लाल तांदूळाच्या निर्यातीची पहिली खेप अमेरिकेला रवाना झाली आहे.
लोहाने युक्त असलेल्या ब्रम्हपुत्रा खोऱ्याचे वैशिष्ट्य असलेल्या ‘लाल तांदूळाचे’ उत्पादन कोणत्याही...
बेस्टच्या समितीने महानगरपालिकेच्या बेस्टच्या अर्थसंकल्पात कपात करून नंतर ₹४०० कोटी कर्जाच्या स्वरूपात देण्याच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
हे ही वाचा:
https://www.newsdanka.com/politics/how-come-stamp-paper-scams-occur-only-in-congress-ncp-era-ashish-shelar/7254/
समितीवरील भाजपाचे प्रतिनिधी प्रकाश गंगाधरे...
भारतातील दिग्गज आयटी कंपनी विप्रोने ब्रिटनस्थित बॅंकिंग आणि फायनॅन्शिएल सर्व्हिस सेक्टरची सेवा देणारी कंपनी कॅपको ची खरेदी तब्बल १०५ अब्ज रुपयांना केली आहे. विप्रोने...
इस्टन कंटेनर टर्मिनलचे कंत्राट रद्द केल्यानंतर भारत आणि जपानच्या कंपन्यांना श्रीलंकेच्या सरकारने कोलंबो बंदरातील वेस्टन कंटेनर टर्मिनलच्या विकासाचे कंत्राट दिले आहे.
हे ही वाचा:
https://www.newsdanka.com/crime/it-raids-on-anurag-kashyap-and-tapasee-pannu/7030/
श्रीलंकेच्या सरकारने...
एप्रिल २०२१ पासून अधिकृत कामाचे तास, भविष्य निर्वाह निधी आणि ग्रॅच्युइटीमध्ये मोठे बदल होऊ शकतात. यावर्षी १ एप्रिलपासून लागू होणाऱ्या तीन वेतन कोड बिलांमध्ये...
इ-कॉमर्स क्षेत्रातील बलाढ्य कंपनी ऍमॅझॉनने त्यांच्या आयओएस आणि ऍंड्रॉईड ऍपचा लोगो बदलला आहे.
सुमारे महिनाभरापूर्वी ऍमॅझॉन या कंपनीने त्यांच्या मोबाईल ऍपचा लोगो बदलला होता. शॉपींग...
देशात गेले काही दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढताना दिसत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने आता पेट्रोलवरचा कर कमी करावा अशी मागणी...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की २१व्या शतकातील भारताला कृषी क्षेत्राला कापणी नंतरच्या प्रक्रिया आणि अन्न प्रक्रिया उत्पादनावर भर देण्याची गरज आहे. भारत सरकारतर्फे...
भारताचे औषध क्षेत्रातील आत्मनिर्भरतेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भारत सरकारने १९ अर्जांवर मान्यतेची मोहर उमटवली आहे. उत्पादन क्षेत्राशी निगडीत चालना देण्याच्या धोरणांतर्गत (प्रोडक्शन लिंक्ड इन्सेन्टिव्ह)...
देशभरात फास्टॅग सक्तीचे झाल्यानंतर देशभरातून या द्वारे होणारी टोल वसूली वाढली असल्याचे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने (नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया- एनएचएआय) सांगितले आहे....