35 C
Mumbai
Wednesday, November 11, 2026
घरबिजनेस

बिजनेस

शेअर बाजारात तेजी; पण सोने पडले फिके

देशांतर्गत शेअर बाजारात सतत तेजीमुळे सोने आणि चांदीच्या किमती घसरत आहेत. बुधवारी पुन्हा एकदा सोन्याच्या दरात घसरण झाली. त्याचबरोबर या काळात चांदी ५१५ रुपयांनी...

गौतम अदानींच्या संपत्तीत वाढ

देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आणि अदानी समूहाचे चेअरमन गौतम अदानी यांनी जगातील श्रीमंतांच्या यादीत मोठी झेप घेतली आहे. ब्लूमबर्ग बिलियनेर इंडेक्सनुसार अदानी यांची...

रेल्वेच्या डब्यांना आता यांत्रिक ‘आंघोळ’…वाचा!

रेल्वेचे डबे धुण्यासाठी हाताचा वापर करण्यापेक्षा यंत्राचा उपयोग फायदेशीर ठरेल ही बाब आता लक्षात येऊ लागली आहे. पश्चिम रेल्वेने रेल्वेचे डबे धुण्याचे स्वयंचलित यंत्र वांद्रे...

आता नव्या उत्पादनांचीही होणार परदेशवारी

भारताने निर्यात क्षेत्रात नाव उंचावण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. ‘आत्मनिर्भर भारत’ या योजनेअंतर्गत उद्योग मंत्रालयाच्या वतीने ‘वन डिस्ट्रिक्ट, वन प्रॉडक्ट’ (एक जिल्हा, एक...

जन धनधनाधन; योजनेचा लाखो कुटुंबियांना लाभ

आजपासून तब्बल सात वर्षांपूर्वी पंतप्रधान जन धन योजना (PMJDY) सुरू करण्यात आली होती. योजनेसंदर्भात पंतप्रधान मोदी म्हणाले की, यामुळे भारताच्या विकासाचा मार्ग पूर्णपणे बदलला...

ठाण्यात उभारले जाणार ‘अकाउंटिंग म्युझियम ऑफ इंडिया’

ठाण्यात पाहल्यांदाच 'अकाउंटिंग म्युझियम ऑफ इंडिया' उभारले जाणार आहे. अतिशय आगळे वेगळे असे हे अकाउंटींग म्युझियम इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटट ऑफ इंडिया आणि कर्मवीर...

यंदा विमान तिकीट आरक्षणाची गगनाला गवसणी!

दिवाळीच्या सुट्यांमध्ये देशभरात फिरण्यासाठी सलग दुसऱ्या वर्षी विमानाच्या तिकिट आरक्षणामध्ये वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी आरक्षित केलेल्या तिकिटांची...

आरबीआयची डिजीटल करन्सी लवकरच

भारतीय रिझर्व्ह बँक आपल्या डिजिटल चलनावर बऱ्याच काळापासून काम करत आहे. सीएनबीसीशी बोलताना गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, डिसेंबर २०२१ पर्यंत आरबीआय आपल्या डिजिटल...

भारतात लवकरच स्वदेशी रिग्ज

तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी झेप भारताने तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी झेप घेतलीय. मेघा इंजिनियरिंग इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने अहमदाबादमध्ये समुद्रातून खनिज तेल उत्खननासाठी उपयोगात येणाऱ्या रिग्ज स्वदेशी तंत्रज्ञान विकसित...

जुनी वाहने भंगारात काढणे का गरजेचे आहे?

मोदी सरकारच्या वाहने भंगारात काढण्याच्या धोरणामुळे अनेकांच्या मनात नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी जुनी वाहने भंगारात काढणे का गरजेचे...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा