31 C
Mumbai
Wednesday, November 11, 2026
घरबिजनेस

बिजनेस

सोन्याला ‘सोन्याचा भाव’; चांदीची मात्र घसरण

अमेरिकेने इराणवर निर्बंधांचा दबाव वाढवल्यानंतर जागतिक बाजारातील अनिश्चितता वाढली असून त्याचा थेट परिणाम सोन्या-चांदीच्या दरांवर दिसून येत आहे. सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी वाढल्याने...

इराणी रियालची ऐतिहासिक घसरण; १ डॉलरच्या बदल्यात १३.७४ लाख रियाल

इराणच्या अर्थव्यवस्थेवरील संकट अधिक गडद होत असताना देशाच्या चलनाला मोठा धक्का बसला आहे. इराणी रियालने डॉलरच्या तुलनेत ऐतिहासिक नीचांकी पातळी गाठली असून एका अमेरिकी...

आरबीआयच्या योजनेला मोठा प्रतिसाद; ७२.८५ अब्ज डॉलर भारतात

भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) देशातील परकीय चलनाचा साठा वाढवण्यासाठी सुरू केलेल्या विशेष फॉरेक्स स्वॅप योजनेला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत तब्बल ७२.८५...

कांद्याच्या दरवाढीला लगाम घालण्यासाठी ‘कांदा एक्सप्रेस’ धावली

देशभरात कांद्याच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराचे बजेट कोलमडत असताना केंद्र सरकारने कांद्याचा पुरवठा वाढवण्यासाठी विशेष रेल्वे सेवा सुरू केली आहे. ‘कांदा एक्सप्रेस’च्या माध्यमातून नाशिकहून...

सेमीकंडक्टरसाठी १.२७ लाख कोटींच्या ‘सेमीकॉन 2.0’ला वेग

भारताला जागतिक उत्पादन केंद्र बनवण्याच्या दिशेने केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. सेमीकंडक्टर उपकरणे आणि ऑटोमोबाइल घटकांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांसाठी नियम अधिक सुलभ करण्याचा...

युपीआयची दशकपूर्ती; डिजिटल पेमेंट्समधील ऐतिहासिक ‘टर्निंग पॉइंट’!

भारताच्या डिजिटल पेमेंट्स क्षेत्रात क्रांती घडवून आणणाऱ्या युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस अर्थात ‘युपीआय’ला दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. या दशकभराच्या प्रवासाचे कौतुक करत पंतप्रधान नरेंद्र...

साखरेच्या साठेबाजीला चाप; दोन महिन्यांत विक्रीची सक्ती

देशांतर्गत बाजारात साखरेच्या वाढत्या दरांवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारने कच्च्या साखरेच्या शुल्कमुक्त आयातीसंदर्भातील नियमांमध्ये महत्त्वाचा बदल केला आहे. आयातदारांना ‘बिल ऑफ एंट्री’ दाखल केल्याच्या...

सोने १.६३ लाखांच्या पार, चांदीला नफा वसुलीचा मार

अमेरिकेच्या रोखे बाजारातील घडामोडींचा परिणाम भारतीय मौल्यवान धातू बाजारावर दिसून येत आहे. सोन्याच्या दराने सोमवारी १.६३ लाख रुपये प्रति १० ग्रॅमचा टप्पा पार केला,...

जागतिक बाजाराचा सकारात्मक डोस; आयटीच्या जोरावर शेअर बाजारात तेजी

जागतिक बाजारातील सकारात्मक वातावरण, अमेरिकेच्या रोखे परताव्यातील घसरण आणि कच्च्या तेलाच्या दरातील नरमाईचा फायदा भारतीय शेअर बाजाराला सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारात मिळाला. सेन्सेक्सने २२६ अंकांची...

एसबीआयची झेप २०० लाख कोटींकडे! २०३० पर्यंत व्यवसाय दुप्पट करण्याची क्षमता

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेने (SBI) भविष्यातील विस्ताराबाबत मोठे चित्र मांडले आहे. सध्याच्या व्यवसायवाढीचा वेग कायम राहिला आणि भारतीय अर्थव्यवस्था...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा