35 C
Mumbai
Monday, April 29, 2024

मंत्र्याची खंडणी, साहेबाची नाराजी

3 कमेंट

  1. केवळ अनिल देशमुखांना खंडणी मागीतली ही तर तिघाच्या आघाडी सरकारसाठी आहे समान कार्यक्रम तस समान वाटप त्या मुळे पुर्ण सरकारने राजिनामा दिला पाहीजे अन्यथा सरकार बरखास्थ केला पाहीजे.

  2. हे महविकास आघाडी सरकार नसून स्वतःचा आनी कुटुंब चा विकास करण्यात आघाडीवर असलेले सरकार आहे,
    नाव मार्मिक ठेवले आहे.

  3. स्थानिक मुद्द्यावर बोलणार नाही म्हणणारे साहेब बोलले आणि नुसते बोललेच नाही तर देशाच्या राजधानीतुन आणि आंतरराष्ट्रीय भाषेत बोलले. आपल्या मंत्र्याचे पाप झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न ही केला. ना बोलण्यात आत्मविश्वास ना दिलेल्या तर्कात.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा