जैश-ए-मोहम्मदचे तीन दहशतवादी नेपाळ सीमेवरून बिहारमध्ये घुसले!

राज्यात हाय अलर्ट

जैश-ए-मोहम्मदचे तीन दहशतवादी नेपाळ सीमेवरून बिहारमध्ये घुसले!

गुरुवारी (२८ ऑगस्ट) बिहार पोलिस मुख्यालयाने संपूर्ण राज्यात हाय अलर्ट जारी केला आहे. पाकिस्तानस्थित दहशतवादी गट जैश-ए-मोहम्मद (जेईएम) च्या तीन संशयित दहशतवाद्यांनी बिहारमध्ये घुसखोरी केल्याचे गुप्तचर माहिती उघड झाल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. गुप्तचर अहवालानुसार, संशयित दहशतवाद्यांची ओळख हसनैन अली (रावळपिंडी), आदिल हुसेन (उमरकोट), मोहम्मद उस्मान (बहावलपूर) अशी झाली आहे.

Exit mobile version