31 C
Mumbai
Thursday, September 17, 2026
घरक्राईमनामा

क्राईमनामा

तस्करीचे सोने वितळवणाऱ्या कारखान्यावर छापेमारी, ११ अटकेत

महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआयआर) दक्षिण मुंबईतील काळबादेवी येथील एका सोन्याचे दागिने तयार करणाऱ्या कारखान्यावर छापे टाकले,या छापेमारीत धक्कादायक खुलासा झाला आहे, या कारखान्यात तस्करी...

सोन्याचे दागिने देऊन महिलेचा अत्याचारातून थोडक्यात बचाव; आरोपी अटकेत

बोरिवली येथे सोमवारी पहाटे एका २९ वर्षीय महिलेने चातुर्याने आपले दागिने देत लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नातून थोडक्यात बचाव केला. ही घटना सुधीर फडके पुलाखाली घडली...

उच्चशिक्षित, प्रतिष्ठित आता दहशतवादी कृत्यात आघाडीवर

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळच्या वर्दळीच्या भागात झालेल्या भीषण स्फोटाने राजधानी हादरली आहे. तेरा जणांचा मृत्यू आणि अनेक जखमींनी भरलेल्या या घटनेने देशाच्या सुरक्षेविषयी नवी चिंता...

फरिदाबाद दहशतवादी मॉड्यूलशी संबंधित डॉक्टरांना कट्टर बनवणाऱ्या इमामला अटक

फरिदाबाद येथे सापडलेली स्फोटके आणि दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानंतर या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे. या दरम्यान, जम्मू आणि काश्मीरच्या शोपियान येथील इमाम...

दिल्ली स्फोटप्रकरणी लखनऊमधून डॉ.परवेझला अटक

दिल्ली स्फोटाचे लखनऊ कनेक्शनही समोर आले आहे. फरीदाबादमधून अटक झालेल्या डॉ. शाहीन शाहिदचे कुटुंब लखनऊच्या लालबाग येथील खंदारी बाजारातील घर क्रमांक १२१ मध्ये राहते....

डॉक्टर शाहीन शाहिदकडे जैशच्या भारतातील महिला विंगची जबाबदारी

दिल्लीजवळ फरीदाबादमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा सापडल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या लखनौ येथील महिला डॉक्टरवर पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदच्या भारतातील महिला विंगची स्थापना करण्याची जबाबदारी...

इस्लामाबादमध्ये न्यायालय परिसरात स्फोट; १२ जणांचा मृत्यू

पाकिस्तानची राजधानी असलेल्या इस्लामाबादमध्ये स्फोट झाल्याचे वृत्त समोर आले आहे. इस्लामाबादच्या जी- ११ परिसरातील जिल्हा आणि सत्र न्यायालय परिसरात झालेल्या स्फोटात किमान १२ जणांचा...

विहिरीत पडून तीन सख्ख्या बहिणींचा मृत्यू

उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यात एक भीषण अपघात घडला. अजनर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आरी गावात तीन अल्पवयीन सख्ख्या बहिणींचे मृतदेह एका जुन्या विहिरीतून सापडले. पोलिसांनी...

दिल्ली स्फोटातील संशयित डॉ. उमर शिकवत असलेल्या फरिदाबादच्या अल-फलाह विद्यापीठात छापेमारी

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सोमवारी संध्याकाळी झालेल्या स्फोटाचा तपास सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आता फरिदाबादच्या अल-फलाह विद्यापीठात छापेमारी करण्यात येत आहे. स्फोटातील संशयित हल्लेखोर डॉ....

लाल किल्ला बॉम्बस्फोटातील संशयित, फरीदाबाद मॉड्यूलच्या डॉ. उमरचा फोटो आला समोर

सोमवारी रात्री लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटात १० जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. ज्या गाडीमध्ये हा स्फोट झाला त्यावेळी फरिदाबाद दहशतवादी मॉड्यूलचा...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
333,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा