29 C
Mumbai
Sunday, September 20, 2026
घरक्राईमनामा

क्राईमनामा

अणुशास्त्रज्ञांशी संबंध, पाकिस्तान प्रवास, दिल्लीत गुप्तहेराला अटक!

दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने एका मोठ्या कारवाईत ५९ वर्षीय मोहम्मद आदिल हुसैनी याला हेरगिरी आणि बनावट पासपोर्ट रॅकेट चालवल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. अधिकाऱ्यांच्या...

नेतन्याहू यांच्या इशाऱ्यानंतर झालेल्या गाझामधील हल्ल्यात नऊ जणांचा मृत्यू

हमासने अमेरिकेच्या मध्यस्थीने केलेल्या युद्धबंदी कराराचे उल्लंघन केल्याच्या आरोपानंतर इस्रायलच्या संरक्षण दलांनी गाझामध्ये हवाई हल्ले केले. इस्रायलच्या हल्ल्यात नऊ जण ठार झाल्याची माहिती समोर...

कॅनडात भारतीय वंशाच्या व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या!

ब्रिटिश कोलंबियातील अॅबॉट्सफोर्ड शहरात सोमवारी सकाळी भारतीय वंशाच्या एका ६८ वर्षीय व्यावसायिकाची त्यांच्या कारमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर स्थानिक प्रशासनाने परिसर...

राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष जयेंद्र भगतचे नाव उत्खननानंतर बेकायदा शिकारीतही

वन्यप्राण्यांच्या शिकारीचा शौकिन असलेला अलिबाग राष्ट्रवादी काँग्रेसचा (अजित पवार) तालुकाध्यक्ष जयेंद्र भगत याच्या अटकेनंतर कोणती कठोर कारवाई होणार का, पक्ष यासंदर्भात आता तरी काही...

टीव्ही चॅनेलवर इस्रायलला पाठिंबा दिल्याबद्दल पाकिस्तानी पत्रकाराची हत्या

टेलिव्हिजन चॅनेलवर इस्रायलच्या समर्थनार्थ भाष्य करणाऱ्या कराचीमधील एका पत्रकाराची हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. कट्टरपंथी इस्लामिक गटाच्या कार्यकर्त्यांनी पत्रकाराची हत्या केल्याचे सिंध प्रांताच्या...

किन्नरांना भीक देताना विचार करा ! बाबू अयान खान उर्फ ज्योती माँचे वास्तव पाहा

मुंबईतील जवळपास ३०० तृतीय पंथीयांना (किन्नर) गुरुस्थानी असलेली "गुरु मां" उर्फ "ज्योती" ही प्रत्यक्षात पश्चिम बंगालमार्गे अवैध रीतीने घुसखोरी करून मुंबईत स्थिरावलेला बाबू अयान...

ब्राझिलियन महिलेच्या छेडछाड प्रकरणी ब्लिंकिट डिलिव्हरी एजंटला अटक

कर्नाटकमध्ये बंगळूरू पोलिसांनी एका ब्लिंकिट डिलिव्हरी एजंटला छेडछाड प्रकरणी अटक केली. आरटी नगर येथील एका ब्राझिलियन महिलेची तिच्या घरी छेडछाड केल्याच्या आरोपाखाली ही कारवाई...

अवघ्या ११ महिन्यात विवाहितेचा मृत्यू; स्लो पॉइजन देऊन हत्या केल्याचा आरोप

खार परिसरात रुग्णालयातून घरी परतल्यानंतर अचानक कोसळलेल्या २४ वर्षीय नेहा गुप्ता या विवाहितेचा मृत्यू गूढ परिस्थितीत झाला आहे. अवघ्या अकरा महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या नेहाचा...

मुंबईत पोलिसांनी ६ अफगाण नागरिकांना केली अटक!

मुंबई पोलिसांनी सहा अफगाण नागरिकांना अटक केली आहे. हे सर्व अफगाण नागरिक बनावट कागदपत्रांच्या आधारे मुंबईत राहत होते. चौकशीदरम्यान त्यांना कोणतेही वैध कागदपत्रे सादर...

“योगींची अंत्ययात्रा काढा” म्हणणारे बिरसिंहपूर रुग्णालयाचे प्रभारी सीएमएस निलंबित

उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथील बिरसिंहपूर रुग्णालयाचे प्रभारी सीएमएस डॉ. भास्कर प्रसाद यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. आम आदमी पक्षाच्या निषेधादरम्यान त्यांनी मुख्यमंत्री योगी...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
333,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा