27.4 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
घरक्राईमनामा

क्राईमनामा

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक- ए- इन्साफ (पीटीआय) पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांना अटक करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. भ्रष्टाचार आरोपाप्रकरणी ही...

थॅलियम, आर्सेनिक देऊन पती, सासूला मारणाऱ्या महिलेला जामीन नाही

पतीची विष पाजून हत्या केल्याप्रकरणी पत्नीला जामीन देण्यास न्यायालयाने नकार दिला. मृत व्यक्तीच्या शरीरात सापडलेल्या थॅलिअम आणि आर्सेनिक या विषारी द्रव्यांचे मूल्य पाहता ही...

लोकलमध्ये फुकटची थंड हवा घेणारे प्रवासी वाढले

सूर्य डोक्यावर आग ओकत असल्याने वातावरणातील उष्म्यात कमालीची वाढ झाली आहे. त्यातून दिलासा मिळावा, यासाठी लोकांकडून नानाविध पर्यायांचा अवलंब केला जात आहे. मात्र आता...

आफताबवर खुनाचा आणि पुरावे नष्ट केल्याचा आरोप निश्चित; श्रद्धा वालकर हत्या

श्रद्धा वालकरच्या निर्घृण खून प्रकरणात दिल्ली न्यायालयाने तिचा मारेकरी आफताब पूनावाला याच्यावर खुनाचा आणि पुरावे नष्ट केल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे. आफताब पूनावालाने श्रद्धाची गळा दाबून...

सीरम इन्स्टिट्यूटच्या संचालकांची मालमत्ता ईडीकडून जप्त, ‘या’ प्रकरणात केली कारवाई

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटचे संचालक जवरेह सोली पुनावाला यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. पनामा पेपर प्रकरणात ईडीने त्यांच्यावर कारवाई केली आहे. मुंबईतील सीजे हाऊसमधील...

अनिल परब प्रकरणाची आजपासून सुनावणी

ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे. दापोलीमधील साई रिसॉर्ट बांधकाम प्रकरणी ईडीच्या वतीने विशेष पीएमएलए न्यायालयात आरोपपत्र दाखल...

लाईफ जॅकेट, सुरक्षा प्रमाणपत्राच्या अभावामुळे गेले २२ जीव

शनिवारी संध्याकाळी केरळच्या मलप्पुरममध्ये बोट उलटून २२ लोकांचा मृत्यू झाला.या दुर्घटनेमागे गर्दीचे कारण असू शकते परंतु आता काहीही पुष्टी करता येत नसल्याचे पोलिसांनी सांगितले.पोलिसांनी...

सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश, मुंबई विमानतळावर ११ जणांना अटक

मुंबईमध्ये सोन्याची तस्करी होण्याचे प्रमाण वाढत आहे. सोन्याच्या तस्करी संदर्भात मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर ११ जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांपैकी दोन जण...

गणेश नाईकांना बलात्कार प्रकरणात अडकविण्याची दिली सुपारी

नवी मुंबईतील आमदार गणेश नाईक यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गणेश नाईक यांच्यावर दीपा चौहान या महिलेने बलात्काराचा आरोप केला होता. त्यानुसार गणेश नाईकांवर...

अमृतसरमध्ये पुन्हा स्फोट, घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त

अमृतसरमध्ये सुवर्णमंदिराजवळच्या हेरिटेज स्ट्रीट परिसरात सोमवारी सकाळी साडेसहा वाजता पुन्हा स्फोट झाला. याआधी याच ठिकाणी शनिवारी रात्री स्फोट झाला होता. आता पुन्हा त्याच ठिकाणी...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा