30 C
Mumbai
Friday, May 10, 2024
घरक्राईमनामा

क्राईमनामा

२००५ मध्ये खंडणी मागितली, अटक झाली २०२३मध्ये

एखाद्याने गुन्हा केला तर त्याला अटक करण्यासाठी काही काळ नक्कीच लागू शकतो. पण एका प्रकरणात तब्बल १८ वर्षानंतर त्या व्यक्तीला अटक केली गेली. बांधकाम व्यवसायिकाला...

अतिक -अशरफ च्या तीन मारेकऱ्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी

अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ हत्याकांडातील तीन आरोपींची पोलिस कोठडी प्रयागराजच्या सीजेएम न्यायालयाने मंजूर केली आहे. लवलेश, अरुण आणि सनी या तिन्ही आरोपींना...

मशिदीवरील भोंग्यांच्या विरोधात ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने थोपटले दंड

काही महिन्यांपूर्वी मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित झाला होता. आता एका ज्येष्ठ नागरिकाने अँटॉप हिल परिसरातील मशिदींवर लावण्यात आलेल्या अनधिकृत भोंग्यांबाबत न्यायालयात रिट याचिका दाखल...

धक्कादायक! व्हीडिओ झाला आता बिहारच्या रेल्वेस्टेशनवर दिसली देहव्यापाराची जाहिरात

पाटणा रेल्वेस्थानकावर गेल्या महिन्यात एलईडीवर एक पॉर्न व्हीडिओ दाखविला जात होता.त्याचे वृत्त देशभरात पसरले.आता एलईडीवर देहव्यापाराची जाहिरातच प्रसिद्ध झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.बिहार मधील भागलपूर...

उत्तर प्रदेशातले नामचीन गुंड अतीक – अश्रफ बीडमध्ये ठरले ‘शहीद’

गोळीबारात हत्या झालेला उत्तर प्रदेशच खासदार आणि गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ यांच्या बॅनरमुळे बीड जिल्ह्यातील माजलगावात एकच खळबळ उडाली. शर्ट लावण्यात आलेल्या...

आईला विमानात बसविण्यासाठी आले आणि पोलिसांच्या तावडीत सापडले!

आई व्यवस्थित विमानातून जाईल का, या काळजीपोटी एका जोडप्याने भलताच निर्णय घेतला. ते आईला विमानात बसवून द्यायला आले पण... कुवेत देशात प्रथमच जाणाऱ्या आईला विमानात...

राज्याच्या कारागृहातील कैद्यांवर असेल आता ड्रोन कॅमेऱ्यांची करडी नजर

ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करून तुरुंगावर पाळत ठेवणारे उत्तर प्रदेश हे देशातील पहिले राज्य आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेल्या आदेशानंतर महाराष्ट्र सरकारनेही तातडीने ड्रोन टेहळणीची अंमलबजावणी...

तब्बल दीडशे सीसीटीव्ही फुटेज तपासले, तेव्हा सापडला मंगळसूत्र चोर

रेल्वेमध्ये महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून पळणाऱ्या सोनसाखळी चोराला मोठ्या शिताफीने अटक करण्यात आली आहे. दीडशे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर हा चोरटा रेल्वे पोलिसांच्या हाती लागला...

अतिक अहमदची बेहिशोबी मालमत्ता, ११,६८४ करोडच्या घरात !

कुख्यात गुंड आणि समाजवादी पार्टीचा माजी नेता अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ प्रयागराज इथे पोलिसांसमोर हत्या करण्यात आली. टांगे वाल्याचा मुलगा ते युपीचा...

लंडनच्या खलिस्तानी समर्थकांविरोधात एनआयए करणार चौकशी

लंडनमधील भारतीय दूतावासाबाहेर खलिस्तानी समर्थक आणि देशाच्या राष्ट्रध्वजाचा अपमान करणाऱ्यांविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्याची चौकशी आता राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) करणार आहे. २४ मार्च रोजी,...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
151,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा