25 C
Mumbai
Monday, January 12, 2026
घरक्राईमनामा

क्राईमनामा

मुंबई- जयपूर एक्स्प्रेसमधील गोळीबार प्रकरणातील चारही मृतांचा शवविच्छेदन अहवाल समोर

मुंबई- जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये दोन दिवसांपूर्वी गोळीबार झाला होता. यात चार जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेतील चारही मृतांचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे....

पुणे दहशतवादी प्रकरणात पाचव्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या

पुणे पोलिसांनी कोथरूड परिसरातून १८ जुलै रोजी दोन जणांना अटक केली होती. तपासादरम्यान दोन्ही अटकेत असलेले आरोपी हे दहशतवादी असल्याचे समोर आले होते. तसेच...

हरियाणाच्या नूहनंतर हिंसाचाराची झळ गुरुग्रामपर्यंत!

हरियाणाच्या नूहमध्ये धार्मिक मिरवणुकीदरम्यान दगडफेक आणि गाड्यांना आग लावण्यात आली होती. त्यात दोन पोलिसांवर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली. तर, सुमारे डझनभर लोक...

मुसेवाला हत्येचा कट रचणारा सचिन थापन पोलिसांच्या ताब्यात ! लवकरच भारतात आणणार

प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्याकांड प्रकरणातील आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला भारतात आणण्यात आलं आहे. सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात सामील...

इन्स्टाग्रामवर झाली ओळख अन् साडेसहा लाखाला घातला गंडा !

ऑनलाईन फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. दरम्यान, डोबिंवलीतही अशीच एक फसवणूकीची घटना घडली आहे. एका व्यक्तीने इंस्टाग्रामवर ओळख निर्माण करत डोंबिवलीतील एका महिलेसह १०...

‘गोली मारो’च्या घोषणांनी दुमदुमला परिसर

दिल्लीत मोहरमच्या मिरवणुकीत हिंसाचार उसळल्याच्या एका दिवसानंतर रविवारी नांगलोई पोलिस ठाण्याबाहेर ‘गोली मारो’च्या घोषणा देण्यात आल्या. पश्चिम दिल्लीतील नांगलोई येथे मोहरमच्या मिरवणुकीत सहभागी झालेल्या...

केईएममधील निवासी डॉक्टरने इंजेक्शन घेऊन केली आत्महत्या

मुंबईतील केईएम रुग्णालयातील २७ वर्षीय निवासी डॉक्टरने शिवडीतील क्षयरोग रुग्णालयात स्वतःला इंजेक्शन टोचून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी समोर आली आहे. आत्महत्येचे कारण...

पुण्यातून पकडलेल्या संशयित दहशतवाद्यांकडून ५०० जीबी डेटा, ड्रोन फुटेज जप्त

महाराष्ट्राच्या दहशतवादविरोधी पथकाने या महिन्याच्या सुरुवातीला पुण्यात अटक केलेल्या दोन दहशतवाद्यांकडून ५०० जीबी डेटा आणि ड्रोन फुटेज प्राप्त करण्यात आले आहे.  एजन्सीने पुण्यातील कोंढवा भागातील...

दारूसाठी पाच रुपये कमी दिल्याने दुकानदाराने केलेल्या मारहाणीत एकाच मृत्यू !

कोलकात्यात दारूच्या दुकानात पाच रुपये कमी दिल्याच्या कारणावरून एका व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आली. दुकानदार आणि दुकानातील कर्मचाऱ्यांनी मिळून केलेल्या मारहाणीत त्या व्यक्तीचा मृत्यू...

आरपीएफ जवानाने जयपूर मुंबई एक्स्प्रेसमध्ये अधिकाऱ्यासह चार जणांना घातली गोळी

रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) एका जवानाने जयपूर मुंबई एक्स्प्रेस गाडीत केलेल्या गोळीबारात चार जण मृत्युमुखी पडले. या मृतांत पोलिस दलातील सहाय्यक उपनिरीक्षकाचाही समावेश आहे. आरपीएफचे...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
286,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा