30 C
Mumbai
Tuesday, September 1, 2026
घरक्राईमनामा

क्राईमनामा

लाचखोर वैशाली झनकर पोलिस कोठडीतच

लाचखोरी प्रकरणात एसीबीने अटक केलेल्या झनकर यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे. झनकर यांच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने आणखी दोन दिवस वाढ केलेली आहे. दोन दिवसांच्या...

…आणि डॉक्टरच्या खात्यातून गायब झाले पैसे

नवी मुंबईमध्ये एका डॉक्टर महिलेची लाखोंची फसवणूक एका अज्ञात इसमाने केली. त्या व्यक्तीविरोधात पोलिसांनी आयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. सायबर गुन्हेगारांनी फसवणूक केल्याचे समोर...

महाराष्ट्राच्या मंत्रालयाबाहेर शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

भारताच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त एकीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ध्वजारोहण करत असतानाच मंत्रालयाबाहेर एका शेतकऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. हा शेतकरी जळगाव जिल्ह्यातील...

कागदावर बांधल्या ४२ झोपड्या

मुंबईतील प्रभादेवीमध्ये एसआरए प्रकल्पांतर्गत तब्बल ४२ बोगस झोपडीधारक निदर्शनास आलेले आहेत. प्रभादेवीमधील कामगार नगरमध्ये मुंबादेवी एसआरए योजना प्रस्तावित असून, या योजनेसाठी झोपडीधारकांचे सर्वेक्षण सुरू...

कर्नाळा बँक प्रकरणी खातेदारांना आरबीआयचा निर्वाळा

कर्नाळा बँक घोटाळाप्रकरणी बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांना ईडीने अलिकडेच अटक केली. त्यांच्यावर कर्नाळा बॅकेच्या ५२९ कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे....

अरेरे! चोर समजून केलेल्या मारहाणीत मृत्यू

कोपरखैरणे काही नागरिकांनी चोर समजून बेदम मारहाण केली. या मारहाणीमध्ये दिनेश चव्हाण या २५ वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. पोलिसांनी सदर मृत्यूची नोंद ही अपघाती...

ड्रग्स तस्करांनी केला एनसीबी अधिकाऱ्यांवरच हल्ला

ड्रग्स प्रकरणातील कारवाईतून अमलीपदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) १ कोटी किमतीचे अमलीपदार्थ जप्त केले आहेत. या कारवाईदरम्यान एनसीबीच्या पथकावर ड्रग्स तस्करांनी हल्ला केला. यात पाच एनसीबीचे...

जम्मू काश्मीरमधून ४ दहशतवाद्यांना अटक

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी जैशच्या दहशतवाद्यांचा मोठा कट उधळून लावला आहे. पोलिसांनी ४ दहशतवाद्यांना अटक केली...

छगन भुजबळांविरोधात लाचलुचपत विभागाला मिळाले बळ

महाराष्ट्र सदनाच्या कामात भ्रष्टाचार केल्याचा आरोप असलेल्या छगन भुजबळ यांच्या अडचणी आणखी वाढण्याची चिन्ह आहेत. महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून मुक्तता करण्यासाठी छगन भुजबळ यांनी मुंबई...

चोरीसाठी बिहारमधून त्या दाखल झाल्या मुंबईत आणि….

त्या दोघींनी बिहारमधून मुंबईत येण्याचा निर्णय घेतला तोही चोरीसाठी. त्यासाठी त्या थेट विमानाने मुंबईत दाखल झाल्या पण... बिहारमधून चोरीसाठी मुंबईत येणाऱ्या दोन महिलांना वांद्रे पोलिसांनी...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
330,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा