28.4 C
Mumbai
Friday, August 14, 2026
घरक्राईमनामा

क्राईमनामा

मनसुख हिरेनप्रकरण भोवले; चौथा पोलीस अधिकारीही सेवेतून बडतर्फ

मनसुख हिरेन हत्या आणि अंटालिया बाहेर स्फोटके पेरल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे, रियाजुद्दीन काझी,पोलीस अंमलदार विनायक शिंदे पाठोपाठ पोलीस...

मेहुल चोक्सीला भारतात आणण्यासाठी ८ सदस्यीय टीम डोमिनिकामध्ये

पीएनबी घोटाळ्यातील मुख्य आरोपी आणि फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला भारतात आणण्यासाठी देशातील ८ सदस्यीय टीम डोमिनिकामध्ये तळ ठोकून आहे. ईडी, सीबीआयसह सीआरपीएफचे २...

काँग्रेस नेत्याची आता थेट भोसले राजघराण्याकडून वसूली

नागपूरच्या भोसले राजघराण्याशी संबंधित काहींना धमकावून खंडणी वसूल करण्याच्या प्रयत्नात असलेल्या काँग्रेस नेत्याला पोलिसांकडून रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. त्रिशरण सहारे असं अटक झालेल्या...

नदीत मृतदेह टाकणाऱ्या दोघांना अटक

उत्तर प्रदेशच्या बलरामपूर जिल्ह्यातील राप्ती नदीमध्ये कोरोना रुग्णाचा मृतदेह पुलावरून टाकण्यात आला. हा व्हिडीओ अवघ्या देशभरात सोशल मीडीयावर व्हायरल झाला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दोघांना...

शिवसेना आमदार प्रदीप जैस्वाल यांना सहा महिन्यांचा कारावास

शिवसेनेचे औरंगाबादचे आमदार प्रदीप जैस्वाल यांना सहा महिन्यांची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे. २०१८ मध्ये तोडफोड प्रकरणी त्याचबरोबर पोलिसांना शिवीगाळ केल्याप्रकरणी जैस्वाल यांना ही शिक्षा...

…इट्स कोल्ड ब्लडेड मर्डर

तिला अगोदरच गंभीर आजाराने ग्रासले होते, त्यात ती लग्न करण्यासाठी चंद्रकांतच्या मागे सतत तगादा लावत होती. मात्र चंद्रकांतला तिच्यापासून कायमची सुटका हवी होती. त्याच्या...

आंतरजातीय विवाहातून अँटॉप हिल येथे एकाची निर्घृण हत्या 

'दत्तक वस्ती योजना' राबवणाऱ्या एकावर मोटारसायकल वरून आलेल्या दोघांनी कोयत्याने वार करून हत्या केल्याची घटना रविवारी रात्री सायन कोळीवाडा येथे घडली. ही हत्या आंतरजातीय...

मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याच्या फोनने तारांबळ

मंत्रालयाच्या आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष मंत्रालय या ठिकाणी दुपारी १२:४० वाजता अज्ञात व्यक्तीने फोन करून मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची माहिती दिली होती. त्यावरून प्रचंड खळबळ...

तीन सदस्यीय समिती करणार अनिल परबांवरील आरोपांची चौकशी

ठाकरे सरकारमधील महत्त्वाचे मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय असणारे अनिल परब यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अनिल परब यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची...

तारक मेहता…फेम बबितावर गुन्हा दाखल

वाल्मिकी समाजाविरुद्ध एका व्हिडीओत जातीवाचक शब्द वापरल्याच्या तक्रारीवरून 'तारक मेहता का उलटा चष्मा' फेम बबीता (मूनमून दत्ता) हिच्या विरुद्ध आंबोली पोलीस ठाण्यात एट्रोसिटी कायदा...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
327,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा