31 C
Mumbai
Wednesday, May 22, 2024
घरदेश दुनिया

देश दुनिया

रामजन्मभूमीचे टाळे उघडून देणाऱ्या न्यायाधीशांना पाकमधून येत असत धमक्या

अयोध्येमध्ये रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेची तयारी जोरदार सुरू असतानाच १ फेब्रुवारी, १९८६ रोजी जन्मभूमीचे टाळे उघडून पूजा करण्याचा निकाल देणारे फैजाबाद (आता अयोध्या)चे तत्कालीन जिल्हा न्यायाधीश...

लक्षद्वीप मुद्द्यावरून इस्रायल भारताच्या पाठीशी; मोठ्या प्रकल्पाची घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीप दौऱ्यानंतर तिकडचे काही फोटो शेअर केले. यावरून वादंग उठला असून मालदीवच्या काही मंत्र्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अपमानास्द...

पाकिस्तानात झालेल्या स्फोटात पाच पोलीस ठार

पाकिस्तानमध्ये मोठा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा येथे सोमवार, ८ जानेवारी रोजी झालेल्या मोठ्या बॉम्बस्फोटात पाच पोलीस ठार झाले आहेत....

बॉलीवूडही म्हणतं, मालदीव नको आपलं लक्षद्वीप मस्त!

मालदीव आणि भारत या दोन्ही देशांमध्ये सध्या तणाव निर्माण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच लक्षद्वीपला भेट दिली. त्यांनी आपल्या लक्षद्वीप भेटीची छायाचित्रे...

बांग्लादेशमध्ये पुन्हा शेख हसिना यांच्याकडे सत्ता

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांचा पक्ष अवामी लीगने विक्रमी पाचव्यांदा सत्ता मिळवली आहे. तुरळक हिंसाचाराच्या घटना आणि विरोधी पक्षांनी निवडणुकीवर टाकलेला बहिष्कार या पार्श्वभूमीवर...

मालदीव मंत्र्यांच्या आक्षेपार्ह टिप्पणीबाबत स्थानिक नेत्यांमध्येच रोष

मालदीवचे मंत्री आणि नेत्यांच्या अवमानकारक वक्तव्याचा खुद्द मालदीवमधील स्थानिक, वरिष्ठ राजकीय नेते, राजकीय पक्षांनी कठोर शब्दांत विरोध केला आहे. सत्ताधारी नॅशनल पार्टीनेही अधिकृत निवेदन...

पंतप्रधान मोदींबाबत आक्षेपार्ह टिप्पणी करणारे मालदीवचे तीन मंत्री निलंबित

पंतप्रधान मोदी यांनी लक्षद्वीपला भेट दिल्यानंतर मोदींबाबत आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या तीन मंत्र्यांना रविवारी मालदीव सरकारने निलंबित केले आहे. मंत्र्यांच्या या आक्षेपार्ह टिप्पणीचा मुद्दा भारताने मालदीव...

ही दोस्ती तुटायची नाय!

काही गोष्टी आपण या अगदी मनापासून करत असतो. त्याला नियमांचं बंधन नसतं किंवा त्या गोष्टी औपचारिकतेच्या चौकटीत बसवण्याची गरज आपल्याला वाटत नाही. रशियाचे राष्ट्राध्यक्ष...

इस्रायलने केला हमासच्या आठ हजार दहशतवाद्यांचा खात्मा

इस्रायलने उत्तर गाझामध्ये हमासच्या सुमारे आठ हजार दहशतवाद्यांना ठार मारल्याचा दावा केला आहे, तर अमेरिका आणि युरोपियन युनियनच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्यांनी मध्य पूर्वेकडील देशातील...

मालदीवच्या नेत्याने केलेल्या भारताच्या अपमानानंतर बायकॉट मालदीव ट्रेंडमध्ये

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच लक्षद्वीपला भेट दिली होती. त्यानंतर लक्षद्वीपमध्ये काढण्यात आलेले नरेंद्र मोदींचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. यानंतर या...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
154,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा