26 C
Mumbai
Saturday, November 9, 2024

Mruga Banaye

30 लेख
0 कमेंट

देवेगौडांचे पुत्र आणि नातवाविरुध्द लैंगिक छळ केल्याप्रकरणी गुन्हा

अश्लील व्हिडीओ घोटाळ्यामध्ये सहभाग असल्याचा आरोप असलेले जनता दल (सेक्युलर) पक्षाचे खासदार प्रज्वल रेवन्ना यांच्यावर त्यांच्या घरी मदतनीस म्हणून काम करणाऱ्या एका महिलेने लैंगिक छळाचा आरोप केला आहे. ४७...

तीन मिनिटात ब्राह्मणांना संपवतो म्हणणारा अटकेत

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जीवे मारण्याची धमकी देणारा आणि तीन मिनिटांत सगळे ब्राह्मण संपवतो असं म्हणणाऱ्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या तरुणाचे नाव किंचक नवले (वय- ३४ वर्षे)...

ईडीकडून बायजूसचे संस्थापक रवींद्रन यांच्या विरोधात लुकआउट नोटीस

स्टार्टअपमधून यूनिकॉर्न बनलेली भारतीय कंपनी ‘बायजूस’च्या अडचणी वाढत आहेत. ईडीने बायजूसचे संस्थापक रवींद्रन यांच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी केली आहे. त्यामुळे रवींद्रन आता देशाबाहेर जाऊ शकणार नाहीत. बायजूसवर फेमा...

चिनी ड्रॅगनच्या वेटोळ्यात मालदीवचे वाटोळे!

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लक्षद्वीपला भेट देऊन तिकडच्या समुद्र किनाऱ्याचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर टाकले. या माध्यमातून नरेंद्र मोदींनी लोकांना लक्षद्वीपला भेट देण्याचं आवाहन केलं. पण यामुळे पोट...

ही दोस्ती तुटायची नाय!

काही गोष्टी आपण या अगदी मनापासून करत असतो. त्याला नियमांचं बंधन नसतं किंवा त्या गोष्टी औपचारिकतेच्या चौकटीत बसवण्याची गरज आपल्याला वाटत नाही. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन काही दिवसांपूर्वी असेच वागले,...

भविष्य उज्जवल आहे… आता दहशतवादीच पाकिस्तानला पोसणार!

पाकिस्तानच्या बाबतीत ऐकावं ते नवलच अशी परिस्थती असते. पाकिस्तानमध्ये २०२४ च्या फेब्रुवारीमध्ये निवडणुका होणार आहेत आणि या निवडणुकीच्या रिंगणात दहशतवादी हाफिज सईद याचा पक्ष उतरला आहे. शिवाय त्याचा मुलगा...

नवं सिम घेण्यासाठी डिजिटल केवायसी अनिर्वाय

दूरसंचार मंत्रालयाने १ जानेवारी २०२४  पासून नव्या मोबाईल कनेक्शन खरेदीचे नियम बदलले असून अधिक कठोर केले आहेत. नव्या नियमावलीमुळे ग्राहकांना नवं सिमकार्ड घेणं अधिक सोपं झालं आहे. देशात डिजिटलायझेशनला...

नेदरलँड्सचे ट्रम्प

सध्या युरोपात बदलाचे वारे वाहू लागले आहेत. कधी युरोपातील कोणा देशाच्या नेत्याने घेतलेल्या भूमिकेमुळे तर कधी निवडणुकींच्या निकालातून हे चित्र दिसत आहे. युरोपमधल्या या बदलाच्या वाऱ्यांचा ओघ सध्या येतोय...

चीनच्या मरणमिठीत मालदीव?

मालदीवमध्ये नुकतीच अध्यक्षपदासाठीची निवडणूक झाली. या निवडणुकीच्या निकालाकडे भारताचं आणि चीनचं विशेष लक्ष होतं. निव्वळ दक्षिण आशियामधल्या मतदारांचा प्रातिनिधिक कौल म्हणून याकडे न बघता या देशातील राज्यकर्त्यांची भारत आणि...

मणिपूरमध्ये धार्मिक स्थळांची सुरक्षा करण्याचे सरकारला निर्देश

मणिपूरमध्ये जातीय वादातून उसळलेला हिंसाचार अजूनही शांत होण्याची चिन्हे दिसत नाहीत. मणिपूरमध्ये दोन बेपत्ता विद्यार्थ्यांची हत्या झाल्यानंतर पुन्हा एकदा हिंसाचारात वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला...

Mruga Banaye

30 लेख
0 कमेंट