29.5 C
Mumbai
Thursday, June 4, 2026

Mruga Banaye

46 लेख
0 कमेंट

होर्मुझमधील तणाव आणि इंटरनेटचे अदृश्य जग: भारताचे भविष्य काय?

पश्चिम आशियात सध्या तणावाचा जणू स्फोटक टप्पा सुरू आहे. इस्रायल आणि अमेरिका विरुद्ध इराण असा संघर्ष शिगेला पोहोचत असताना त्याचे पडसाद आता जागतिक अर्थव्यवस्थेत उमटू लागलेत. विशेषतः जगातील सर्वात...

मोदींचा पाकिस्तानवर ‘वॉटर स्ट्राईक’: शाहपूर कंडी धरण प्रकल्प

पंजाब– जम्मू-काश्मीरच्या सीमेवरून वाहणाऱ्या रावीच्या प्रवाहात आता केवळ पाणी नाही, तर राष्ट्रीय हिताचे ठाम राजकारण आणि विकासाची स्पष्ट दिशा वाहू लागलीये. अनेक दशकं कागदोपत्री अडकलेला, निर्णयक्षमतेची कठोर परीक्षा पाहणारा...

सोनियांचा ओरडा वाया: ग्रेट निकोबार प्रकल्प लागला मार्गी

हिंद महासागराच्या अथांग, निळ्याशार पाण्यात… भारताच्या नकाशावर अगदी शेवटच्या टोकाला, जणू सीमारेषेवर पहारा देत उभे असलेले एक शांत, गूढ आणि अफाट शक्यता दडवून ठेवलेले बेट म्हणजे ग्रेट निकोबार आयलंड....

इमर्जन्सी लँडिंग फॅसिलिटी: रस्ते, रणनिती, विकास आणि सुरक्षेचा संगम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विशेष विमानाची मोरान बायपासवरील इमर्जन्सी लँडिंग फॅसिलिटीवर यशस्वी आणि ऐतिहासिक लँडिंग झाली. हे केवळ विमान उतरल्याचं दृश्य नव्हतं. हा होता एक स्पष्ट संदेश. भारताच्या पायाभूत...

एक अपघात… ३० तासांची कोंडी! मुंबई- पुणे ‘मिसिंग लिंक’ ठरणार गेम चेंजर

मुंबईहून पुण्याकडे निघालेली गाडी जेव्हा घाटात शिरते, तेव्हा प्रवास केवळ अंतर कापण्यापुरता राहत नाही- तो एक अनुभव बनतो. दुतर्फा पसरलेले सह्याद्रीचे डोंगर, वळणावळणाचा रस्ता, कधी चढ तर कधी उतार,...

‘चिकन्स नेक’च्या सुरक्षेसाठी मोदींचा मास्टरस्ट्रोक! सिलिगुडी कॉरिडॉरसाठी भूमिगत रेल्वे

शेजार आपण निवडू शकत नाही, असं म्हणतात. त्यामुळे शेजार कसाही असला तरी त्याचं दुःख न करता आपण मात्र सावध राहावं लागतं. भारताचं असंच काहीस आहे. आपला शेजार काही फारसा...

देवेगौडांचे पुत्र आणि नातवाविरुध्द लैंगिक छळ केल्याप्रकरणी गुन्हा

अश्लील व्हिडीओ घोटाळ्यामध्ये सहभाग असल्याचा आरोप असलेले जनता दल (सेक्युलर) पक्षाचे खासदार प्रज्वल रेवन्ना यांच्यावर त्यांच्या घरी मदतनीस म्हणून काम करणाऱ्या एका महिलेने लैंगिक छळाचा आरोप केला आहे. ४७...

तीन मिनिटात ब्राह्मणांना संपवतो म्हणणारा अटकेत

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जीवे मारण्याची धमकी देणारा आणि तीन मिनिटांत सगळे ब्राह्मण संपवतो असं म्हणणाऱ्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या तरुणाचे नाव किंचक नवले (वय- ३४ वर्षे)...

ईडीकडून बायजूसचे संस्थापक रवींद्रन यांच्या विरोधात लुकआउट नोटीस

स्टार्टअपमधून यूनिकॉर्न बनलेली भारतीय कंपनी ‘बायजूस’च्या अडचणी वाढत आहेत. ईडीने बायजूसचे संस्थापक रवींद्रन यांच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी केली आहे. त्यामुळे रवींद्रन आता देशाबाहेर जाऊ शकणार नाहीत. बायजूसवर फेमा...

चिनी ड्रॅगनच्या वेटोळ्यात मालदीवचे वाटोळे!

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लक्षद्वीपला भेट देऊन तिकडच्या समुद्र किनाऱ्याचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर टाकले. या माध्यमातून नरेंद्र मोदींनी लोकांना लक्षद्वीपला भेट देण्याचं आवाहन केलं. पण यामुळे पोट...

Mruga Banaye

46 लेख
0 कमेंट