27.3 C
Mumbai
Sunday, July 5, 2026
घरव्हिडीओ गॅलरीभारत भाग्य विधातासमुद्राने वेढलेला विमानतळ तोही पालघरमध्ये?

समुद्राने वेढलेला विमानतळ तोही पालघरमध्ये?

Related

महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात देशातील पहिल्या ऑफशोअर विमानतळाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला वेग आला आहे.

नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रस्तावित जागेची पाहणी करून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.

मात्र, हा केवळ आणखी एक विमानतळ उभारण्याचा प्रकल्प नाही. तो भारताच्या विमान वाहतूक व्यवस्थेचं भवितव्य बदलू शकतो, मुंबईवरील वाढता ताण कमी करू शकतो आणि राज्याच्या पायाभूत विकासाला नवी दिशा देऊ शकतो. पण हे सगळं प्रत्यक्षात घडणार तरी कसं?

समुद्रात हजारो एकर जमीन तयार करणं खरंच शक्य आहे का? त्यासाठी किती हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे? जगातील कोणत्या देशांनी अशी अभियांत्रिकी किमया आधीच करून दाखवली आहे?

आणि भारतासाठी हा प्रकल्प इतका महत्त्वाचा का मानला जातो? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी व्हिडीओ पाहा.

In Maharashtra’s Palghar district, work has gained momentum on India’s ambitious first offshore airport project. Recently, Chief Minister Devendra Fadnavis visited the proposed site and directed officials to prepare a Detailed Project Report (DPR). However, this is not just another airport project.

It has the potential to transform India’s aviation sector, ease the growing pressure on Mumbai’s existing airports, and give a new direction to Maharashtra’s infrastructure development.

But how will all of this become a reality?

Is it really possible to create thousands of acres of land in the middle of the sea?

How many thousands of crores of rupees will this massive project cost?

Which countries have already achieved such remarkable engineering feats?

And why is this project considered so crucial for India’s future?

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
319,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा