29.1 C
Mumbai
Thursday, May 21, 2026
घरदेश दुनिया

देश दुनिया

तालिबानींपासून पत्रकारांना वाचविण्यासाठी न्यूयॉर्क टाइम्सला आठवले मोदी

सध्या तालिबानने अफगाणिस्तानातील एकेक शहर ताब्यात घेण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी आता सुरक्षित स्थळी आश्रय घेण्यासाठी धावाधाव सुरू केली आहे. अफगाणिस्तानात अमेरिकेतील...

टोकियोत ‘नेम’ का चुकला?

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला सर्वात जास्त अपेक्षा ही नेमबाजांकडून होती, पण त्यांनी निराशा केली. नेमबाजीत भारताला सपशेल अपयश आले. सलग दुसऱ्या वर्षी नेमबाज रिकाम्या हातांनी...

जम्मू- काश्मिरात पोलिसांनी उधळला दहशतवाद्यांचा मोठा कट

स्वातंत्र्य दिन जवळ आलेला असतानाच सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा हल्ल्याचा मोठा कट उधळून लावला आहे. सुरक्षा दलांनी दिलेल्या चोख प्रत्युत्तरात दहशतवाद्यांचा कट उधळला गेला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये...

…तरच गाड्यांना परवाने द्या! कोर्टाने सुनावले…वाचा

मुंबई उच्च न्यायालयाने वाहनांना परवाने देताना काही गोष्टींची खातरजमा करण्याची नितांत गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे. मुंबईत पार्किंगचा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा आणि गंभीर आहे....

सायन- पनवेल मार्गावर म्हणून आहे अंधार!

जुलैमधील पावसाने मुंबईला झोडपल्यावर शहरातील अनेक रस्त्यांची सत्यस्थिती समोर आली. अनेक महामार्गांवरील पथदिवे बंद आहेत आणि त्याचा वाहनचालकांना प्रचंड त्रास होत आहे. अपघातांची संख्याही...

एनसीबीच्या समीर वानखेडेंचे केंद्राने का केले कौतुक?

केंद्रीय गृहमंत्रालयाने पोलीस दलातील कर्मचाऱ्यांसाठी विशेष पदक जाहीर केले आहे. उत्कृष्ट तपास करणाऱ्या देशातील १५२ पोलीस अधिकाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्रालयाकडून त्यांच्या कामगिरीसाठी विशेष पदक जाहीर...

बाबासाहेबांकडून प्रेरणा घ्या…

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा आज तिथीनुसार जन्मदिन आहे. त्यानिमित्ताने पुण्यात एका नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी, अनेक दिग्गजांनी उपस्थिती दर्शवली. यामध्ये...

पश्चिम रेल्वेचे डबे आता कात टाकताहेत…

पश्चिम रेल्वेने प्रवाशांचा रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित आणि वेगावन होण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. २०२२ पर्यंत पश्चिम रेल्वेच्या ९५ टक्के रेल्वे गाड्यांना जर्मन...

महापौरांनी पदक दातात धरले आणि…

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत यश मिळवलेल्या खेळाडूसाठी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. जपानमधील नागोया शहरात हा सत्कार सोहळा आयोजित केला होता. त्यावेळी शहराचे महापौर...

आधारकार्ड, पॅनकार्डबाबत न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल! वाचा…

जन्म तारखेची वैधता निश्चित करण्यासंबंधी महत्त्वाचा निर्णय अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे. आधारकार्ड व पॅनकार्डवरील जन्मतारखेवरून वय ठरवता येणार नाही. आधारकार्ड आणि पॅनकार्ड हे जन्मतारखेचे...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
308,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा