27 C
Mumbai
Monday, March 23, 2026
घरदेश दुनिया

देश दुनिया

अझरबैजान-अर्मेनिया संघर्षाचा इतिहास (भाग २)

सोविएत महासंघाच्या काळात, अर्मेनियन अधिकाऱ्यांनी काराबाख प्रदेशावर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न केले परंतु त्यांना कधीच मॉस्कोची साथ मिळाली नाही. १९६० पासून अर्मेनियात राष्ट्रवादी विचारसरणी...

रिहानाच्या पाठिंब्याची किंमत १८ कोटी रुपये

अमेरिकन पॉप स्टार रिहानाने खलिस्तानी संघटनांशी संबंध असलेल्या एका पीआर (पब्लिक रिलेशन्स) संस्थेकडून ₹१८ कोटी घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कॅनडास्थित पोएटीक जस्टिस...

पाकिस्तानशी हातमिळवणी केल्यास चीनची नैतिकता घसरेल- हवाई दल प्रमुख

"चीनने भारताला लक्ष्य करण्यासाठी जर पाकिस्तानची मदत घेतली तर त्यांनी त्यांची नैतिकता घालवली असेल." असे परखड वक्तव्य हवाई दल प्रमुख राकेश कुमार सिंग भदौरिया...

भारत शस्त्रास्त्रांची निर्यात करायला सज्ज

"हिंदी महासागरातील देशांना शस्त्रास्त्र पुरवण्यासाठी भारत सज्ज आहे." असे परराष्ट्र मंत्री राजनाथ सिंग यांनी सांगितले. बंगळुरूमध्ये सुरु असलेल्या ऐरो इंडिया या 'डिफेन्स एक्स्पो' मध्ये...

भारताच्या लसमैत्रीचे शतक

भारताने आपला प्राचीन वसुधैव कुटुम्बकम् हा बाणा जपत, कोविड-१९ वर परिणामकारक ठरलेली कोविशिल्ड ही लस इतर देशांना पाठवायला सुरूवात केली आहे. भारताने हे पाऊल...

बार्बाडोसने व्यक्त केले भारताचे आभार

जगात सध्या कोविड-१९ महामाहीचे संकट घोंगावत असताना भारताची कोविशिल्ड लस त्यावर प्रभावशाली ठरली आहे. भारताने आपली लस वेगवेगळ्या देशांना निर्यात केली आहे. त्या आधारे...

पाकिस्तानमध्ये पुन्हा सर्जिकल स्ट्राईक

दहशतवादाचा अड्डा असलेल्या पाकिस्तानात पुन्हा एकदा सर्जिकल झाला आहे. इराणने पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक करत आपल्या दोन जवानांची मुक्तता केली आहे. इराणचे काही सैनिक हे...

अजेंडा उघड करणारे ट्वीट ग्रेटा कडून डिलीट

स्वीडनमधील शाळकरी पर्यावरणप्रेमी मुलगी ग्रेटा थनबर्ग हिने काल भारतातील कृषी कायद्यांच्या विरोधात चालू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्याचा खोडसाळपणा केला. मात्र हा प्रकार चांगलाच अंगलटी...

अझरबैजान-अर्मेनिया संघर्षाचा इतिहास (भाग १)

२०२० मध्ये अझरबैजान आणि अर्मेनिया ह्या दोन सोविएत महासंघातून वेगळ्या झालेल्या देशांमध्ये नगोर्नो-काराबाख ह्या प्रांतात संघर्षाला सुरवात झाली आणि पुन्हा एकदा समाजवादी व्यवस्थेमधील त्रुटींवर...

चीनमध्ये मुसलमान महिलांवर बलात्कार-बीबीसी रिपोर्ट

चीनमधील शिंजियांग प्रांतात मुसलमान महिलांवर बलात्कार केले जातात. शिंजियांग प्रांतातील उइगर मुसलमानांसाठी चीनच्या कम्युनिस्ट सरकारने 'कॅम्पस' उभे केले आहेत. या कॅम्पसमध्ये महिलांवर बलात्कार करण्याचे...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
299,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा