नवीन नियमामुळे सिगारेट कंपन्यांवर सावट
नवीन नियमामुळे सिगारेट कंपन्यांवर सावट २०२० मध्ये कायद्यात केलेल्या सुधारणांतर्गत १८ ऐवजी २१ वर्षावरील व्यक्तींनाच परवानगी
शिवाय शैक्षणिक संस्थांच्या १०० मीटर आवारात सिगरेटच्या दुकानांना मनाई. जीएसटीच्या दारात झालेल्या वाढीमुळेही सिगारेटच्या विक्रीवर परिणाम.