अमॅझॉनला डीजीजीआयकडून कारणे दाखवा नोटीस
अमॅझॉनला डीजीजीआयकडून कारणे दाखवा नोटीस. डायरेक्टर जनरल ऑफ गुड्स अँड सर्विसेस टॅक्स इंटेलिजन्स (डीजीजीआय) कडून बजावण्यात आली नोटीस.
अमॅझॉनला १७५ कोटी रुपयांच्या संदर्भात नोटीस. कर जास्त भरला असला तरी चुकीच्या टॅक्स क्रेडिटवर दावा केला आहे.