केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी महाराष्ट्रातही उद्धव ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. ट्विटरच्या माध्यमातून ठाकरे सरकारवर निशाणा साधताना त्यांनी ठाकरे सरकारची चांगलीच खरडपट्टी केली...
आज बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याला सुरूवात झाली. बंगालमध्ये यापूर्वीच्या टप्प्यांतील मतदानाच्या दिवशी हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या. तोच कित्ता पुढे गिरवत आजही बंगालमध्ये तुरळक...
केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीया यांनी महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांच्या खोट्याचा पर्दाफाश केला आहे. महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा केंद्र...
महाराष्ट्रात कोविडचा हाहाकार चालू आहे, मात्र या परिस्थितीतही ठाकरे सरकारकडून सातत्याने राजकारण होताना दिसत आहे. प्रत्येक बाबतीत केंद्राकडे बोट दाखवण्याचे जुने धोरण ठाकरे सरकारने...
महाराष्ट्रात कोविडच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्था पुर्णपणे ढासळलेली दिसत आहे. मुख्यमंत्री केवळ पुढची लाट येणार इतकेच सांगताना दिसत आहेत,...
महाराष्ट्रात कोरोनाचा कहर वाढलेला आहे. राज्यात जागोजागी आरोग्य व्यवस्था अपुरी पडत आहे. त्यातच मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा संतापजनक प्रकार नांदेडच्या पिरबुऱ्हाणपुरमध्ये घडून येत होता....
महाराष्ट्रामध्ये कोरोनाने कहर केलेला असताना ठिकठिकाणी ऑक्सिजन बेड, अतिदक्षता विभागातील बेड पूर्ण भरले गेल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अनेक ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता आढळून येत...
पालघर जिल्ह्यात घडलेल्या साधूंच्या हत्येच्या घटनेला एक वर्ष झाले आहे तरीही त्यांना न्याय मिळाला नाही. त्यावरूनच ठाकरे सरकारवर निशाण साधत भारतीय जनता पार्टी आक्रमक...
पालघर मधील साधूंच्या हत्याकांडाला १६ एप्रिल रोजी एक वर्ष पूर्ण झाले. वर्षभरानंतरही या प्रकरणात न्याय मिळालेला नाही. त्यामुळे या विषयात भारतीय जनता पार्टी आक्रमक...
पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांचे चार टप्पे पार पडले आहेत. या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी आणि ममता बॅनर्जी यांची तृणमूल काँग्रेस यांच्यात 'काँटे की टक्कर'...