30 C
Mumbai
Monday, November 2, 2026
घरराजकारण

राजकारण

तेव्हा मोदींना शिव्याशाप देण्यात मर्दुमकी दाखवलीत, आज तुमचे मुसळ तर उघडे पडत नाही ना?

राज्यातील कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी १२ ते १३ दिवसांच्या लॉकडाऊनची दाट शक्यता आहे. तसे संकेत राज्य सरकारकडून देण्यात आलेत. लॉकडाऊनच्या भीतीमुळे परप्रांतिय कामगार पुन्हा...

बंगालमध्ये ममता दीदींचे ‘धरणा होबे’

निवडणूक आयोगाने कारवाई करत बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर प्रचार करण्यास बंदी घातल्यानंतर ममता दीदी या विरोधात आक्रमक झाल्या आहेत. ममता बॅनर्जी यांनी आता...

बलात्काराचा आरोपी राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक

औरंगाबादच्या सिडको पोलीस स्टेशनमध्ये राष्ट्रवादीचे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला आहे. या गुन्ह्याच्या तपासावर औरंगाबाद खंडपीठाने ताशेरे ओढले...

लॉकडाऊनची घोषणा आजच?

“महाराष्ट्रात उद्या लॉकडाऊनची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजच निर्णय घेतील. इतकंच नाही तर लॉकडाऊनबाबत नियमावली आजच तयार होईल”, अशी प्रतिक्रिया...

टाळेबंदीच्या भीतीने मजूरांचे ‘गड्या आपुला गाव बरा’!

महाराष्ट्रात कोविडच्या दुसऱ्या लाटेने कहर केला आहे. दररोज मोठ्या प्रमाणात वाढ होते आहे. मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन करण्याचे संकेत दिले आहेत. लॉकडाऊनच्या भितीने अनेक परप्रांतीय मजूरांनी...

भारताला ‘हिंदूराष्ट्र’ घोषित करावे

भारताला 'हिंदूराष्ट्र' घोषित केले पाहिजे असे मत केरळमधील आमदाराने मांडले आहे. विशेष म्हणजे हा आमदार भारतीय जनता पार्टीचा नाहीये तर केरळमधील 'केरला जनपक्षम' या...

क्राईम ब्रांच पाठोपाठ आता इओडब्ल्युच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबईच्या पोलिस दलात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होणार आहे. यावेळी आर्थिक गुन्हे शाखेतील (इओडब्ल्यु) १३ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या गेल्या आहेत. सोमवारी याबाबतचे आदेश काढण्यात...

ठाकरे सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे वसई- विरारमध्ये रुग्णांचा मृत्यु

महाराष्ट्रात कोरोना वाढत असताना, अनेक वैद्यकिय सुविधांच्या अभावी रुग्णांचे हाल होत आहेत. वसई- विरार येथील काही रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यु झाल्याची अतिशय निंदनीय घटना...

ममतांना निवडणूक आयोगाचा दणका

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निवडणूक आयोगाने मोठी कारवाई केलीय. निवडणूक आयोगाने ममता बॅनर्जी यांना...

तृणमूलच्या दलित विरोधी राजकारणाविरोधात भाजपा सज्ज

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान १७ एप्रिलला होणार आहे. अशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमध्ये जोरदार प्रचारमोहीम राबवली आहे. वर्धमान इथं...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा