28.1 C
Mumbai
Sunday, November 1, 2026
घरराजकारण

राजकारण

पोटदुखीमुळे शरद पवार रुग्णालयात

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचं निदान करण्यात आलं असून...

संजय राऊत यांचा महाविकास आघाडी सरकारच्या बचावाचा प्रयत्न

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शरद पवार आणि अमित शाह यांच्या भेटीबाबत वक्तव्य केले. त्याबरोबरच, पुन्हा...

बांग्लादेशमध्ये पुन्हा हिंदूंवर अत्याचार

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दोन दिवसाच्या बांगलादेशच्या दौऱ्यानंतर त्या देशात हिंसा भडकली आहे. हजारो इस्लामी कट्टरतावाद्यांनी हिंदू मंदिरावर हल्ला केल्याचं वृत्त आहे. पूर्व बांगलादेशातल्या रेल्वे...

कथित शाह-पवार भेटीने महाविकास आघाडीत खळबळ

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी अहमदाबादमध्ये केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे माजी अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतल्याची चर्चा आहे....

तृणमूल नेता छत्रधर महतोला दोन दिवसांची एनआयए कोठडी

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्याची हत्या केल्यामुळे अटक झालेल्या तृणमूल नेता छत्रधर महतोला दोन दिवसांची एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे. कलकत्ता येथील बॅंकशॉल कोर्टाने हा...

लॉकडाऊनच्या तयारीला लागा…मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्याच्या प्रशासनाला लॉकडाऊनच्या दृष्टीने तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. राज्यातील कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालली आहे....

भाजपा उमेदवार शोभा सुरेंद्रन यांच्या प्रचारफेरीवर कम्युनिस्टांचा हल्ला

राजकीय रक्तपाताचा क्रुर चेहरा लाभलेल्या केरळमध्ये पुन्हा एक नवा राजकीय हल्ला समोर आला आहे. भारतीय जनता पार्टीच्या नेत्या शोभा सुरेंद्रन यांच्या प्रचारफेरीवर कम्युनिस्ट कार्यकर्त्यांनी...

मिठी नदीतून सापडले सचिन वाझेच्या पापाचे पुरावे

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आणि मनसुख हिरेन हत्या या दोन्ही प्रकरणांचा तपास सध्या राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेमार्फत करण्यात येत आहे....

कम्युनिस्ट नेत्याच्या हत्येसाठी तृणमूल नेत्याला अटक

रविवारी राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा (एनआयए) तर्फे पश्चिम बंगाल मधील तृणमूल काँग्रेस पक्षाच्या नेत्याला अटक करण्यात आली आहे. छत्रधर महतो असे या तृणमूल नेत्याचे नाव...

शरद पवार भेटीबद्दल अमित शहांचे मोठे विधान, म्हणाले….

'सब चीजे सार्वजनिक नही होती', अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे माजी अध्यक्ष अमित शाह यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा