29 C
Mumbai
Tuesday, November 3, 2026
घरराजकारण

राजकारण

“भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल वाईट बोलणारे राहुल गांधी देशाची माफी मागणार का?”

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) तिसऱ्या तिमाहीतील भारताच्या अर्थव्यवस्थेचे कौतुक केले. अपेक्षेपेक्षा अधिक वाढीचे कौतुक केल्यानंतर भाजपने यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे....

पुणे महापालिकेत भाजपची सत्ता कायम राहणार

पुणे महापालिका निवडणुकीतील एक्झिट पोलचे प्राथमिक संकेत समोर आले असून, शहराच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्राब (Political Bureau and Analysis...

एक्झिट पोलमध्ये भाजपा-शिवसेना महायुती अव्वल

मुंबई महानगरपालिकेच्या २०२६ च्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून १६ जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार आहेत. मात्र, मतदानानंतर लगेचच विविध संस्थांचे एक्झिट पोल...

‘शाई पुसण्याचा हेतू गुन्हेगारीचा’

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषद घेत विरोधकांवर गंभीर आरोप केले. शेलार यांनी म्हणजे “बोटावरची शाई पुसणाऱ्यांविरुद्ध...

भाजप उमेदवार नितीन खोले यांच्या घरावर हल्ला

राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी आज मतदान सुरु आहे. नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेदरम्यान धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भाजपचे उमेदवार नितीन खोले यांच्या...

बोटावरील शाई पुसणे हा गुन्हा!

महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी आज मतदान प्रक्रिया सुरू आहे. मात्र, यावेळी मतदारांच्या बोटांवर पारंपरिक शाईऐवजी मार्कर पेन वापरण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा आणि वादाला...

मुंबईच्या मतदारांसाठी मराठी अस्मितेपेक्षा नागरी प्रश्न महत्त्वाचे

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘मराठी अस्मिता’ हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काही राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी मराठी ओळख, भाषा व स्थानिकत्व यावर...

“दहशत निर्माण करण्याची यांची क्षमताच राहिली नाही…”

  मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला आहे. “दहशत निर्माण करण्याची यांची...

I-PAC बाबतची तृणमूलची याचिका कोर्टाने फेटाळली

तृणमूल काँग्रेसने आपल्या राजकीय सल्लागार संस्थेचा डेटा सुरक्षित ठेवावा, अशी मागणी करत कोलकाता उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी घेताना अंमलबजावणी...

१६ हजारांहून अधिक उमेदवारांचे भविष्य आज होणार मतपेटीत बंद

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेला प्रचार मंगळवारी सायंकाळी अधिकृतपणे थांबला. आज, १५ जानेवारी रोजी मतदान होत असून उद्या, शुक्रवार १६...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा