28.6 C
Mumbai
Saturday, October 31, 2026
घरराजकारण

राजकारण

सत्ताधाऱ्यांचे ‘बेगडी’ मराठी प्रेम

मराठी भाषा, मराठी माणसं यांच्या बळावर सातत्याने राजकारण करत सत्तेत आलेल्या शिवसेनेला, सत्ता ग्रहणानंतर मात्र मराठीचा विसर पडला आहे. विविध उदाहरणांतून हे सातत्याने समोर...

हॉस्पिटलनेच उघडे पाडले देशमुख-पवारांचे पितळ

दिनांक १५ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी या कालावधीत गृहमंत्री अनिल देशमुख होम क्वारंटाईन होते, असे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषेदेतून सांगितले. परंतु...

मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी नार्को टेस्ट करावी; भाजपा आमदाराची मागणी

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री यांच्यावर १०० कोटी रुपयांची खंडणी वसुल करण्याचे टार्गेट दिल्याचा आरोप केला. यावरून विरोधी पक्षांनी राळ...

देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत वाढ

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ सापडलेली स्फोटकांनी भरलेली गाडी, मनसुख हिरेन हत्या, सचिन वाझेला अटक, परमबीर सिंग यांची उचलबांगडी आणि गृहमंत्र्यांवर झालेले वसुलीचे गंभीर...

रश्मी शुक्लांनीही उघड केला भ्रष्टाचार- परमबीर सिंह

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचारांची नि:पक्ष चौकशी करावी, पुरावे नष्ट...

पाकिस्तानी बायको लपवणाऱ्या उमेदवाराला डाव्यांचे समर्थन

केरळच्या विधानसभा निवडणुकीत एका उमेदवाराने त्याची पाकिस्तानी बायको असल्याची माहिती लपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. केरळची सत्ताधारी पार्टी असलेल्या सीपीएमने समर्थन दिलेल्या केटी....

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा; संसदेत खासदारांची मागणी

राज्यात गाजत असलेल्या अंबानीच्या घरासमोरील स्फोटकांनी भरलेल्या गाडीचे प्रकरण आणि मनसुख हिरेन यांच्या मृत्युच्या प्रकरण आणि त्यानंतर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी...

राज्यात सुरू असलेल्या खंडणीखोरीच्या राजकारणातून वेळ मिळाला तर ही कामे होतील

देशभरात सध्या कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. महाराष्ट्र रुग्णवाढीमध्ये अव्वल स्थानावर आहे. मात्र देशात दररोज एक लाख लस देणाऱ्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्राचे नावच नाही. गेल्या...

अनिल देशमुखांची सीबीआय चौकशी करा

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. परमबीर सिंह यांनी त्यांची बदली गृह संरक्षण...

राज्याने दरोडे घातले तर तपास केंद्र सरकारलाच करावा लागेल

विरोधी पक्षनेत्यांनी सातत्याने लावून धरलेल्या मनसुख हिरेन प्रकरणाचा आणि अंबानींच्या घराबाहेरील स्फोटकांचा तपास देखील केंद्रीय तपास यंत्रणांकडे सोपवण्यात आला. त्यामुळे सत्ताधारी पक्षांकडून सातत्याने हा...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा