लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची पहिली यादी समोर आली आहे.यामध्ये राहुल गांधी वायनाडमधून तर शशी थरूर तिरुअनंतपुरममधून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.मात्र, अद्याप राहुल...
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील बिघाडी वारंवार समोर येताना दिसत आहे. अद्यापही महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश...
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. चंदीगड येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. आता भाजप हरियाणात...
एकीकडे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू असताना दुसरीकडे राज्यात काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. महाविकास आघाडीत अद्याप जागा वाटपाचा मुद्दा मार्गी...
आगामी लोकसभा आणि आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि तेलुगू देसम पक्षाचे जागावाटप निश्चित झाले आहे. त्यामुळे आता भाजप आंध्र प्रदेशात लोकसभेच्या सहा...
देशातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या मुंबई कोस्टल रोडचे (वरळी ते मरिन लाईन्स सागरी सेतू मार्ग) सोमवार, ११ मार्च रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र...
आगामी लोकसभा निवडणूक अगदीच तोंडावर आलेली असताना अद्याप राज्यामध्ये महाविकास आघाडीमधील पक्षांनी जागा वाटपावर तोडगा काढलेला नाही. मात्र, जागावाटप होण्यापूर्वीच ठाकरे गट आणि शरद...
उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आमदार रवींद्र वायकर यांनी अखेर एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी रविवारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश घेतला. त्यामुळे...
लोकसभा निवडणुकीपूर्वी राजस्थान काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे निकटवर्तीय आणि माजी कॅबिनेट मंत्री काँग्रेस नेते लालचंद कटारिया यांच्यासह पक्षाच्या...
काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ३९ उमेदवारांची पहिली यादी शुक्रवारी जाहीर केली असून राहुल गांधी हे पुन्हा केरळमधील वायनाड मतदारसंघातूनच निवडणूक लढवणार आहेत.
काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक...