36 C
Mumbai
Tuesday, November 10, 2026
घरराजकारण

राजकारण

अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून सातवे समन्स

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) नेते अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून सातव्यांदा समन्स पाठवण्यात आले आहे....

शेतकऱ्यांचे आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित; किमान आधारभूत किमतीची मागणी चुकीची

सर्व २३ पिकांना किमान आधारभूत किंमत मिळावी, यासाठी कायदेशीर हमीची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित ‘ऑर्गनायझर’ नियतकालिकाने टीका केली आहे. ‘हे आंदोलन...

दुराव्यानंतर पुन्हा अखिलेश यांचे काँग्रेसशी जुळले!

उत्तर प्रदेशमध्ये सध्या राजकीय उलथापालथ सुरू आहे.काँग्रेस आणि समाजवादी पक्षाची जागावाटपांमुळे युती तुटण्याची शक्यता होती.मात्र, काँग्रेस आणि समाजवादी पक्ष एकत्र असल्याचे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष...

सिद्धू, युवराजसिंग भाजपच्या ‘टीम’मध्ये?

भारताचे माजी क्रिकेटपटू नवजोतसिंग सिद्धू आणि युवराज सिंग भाजपच्या ‘टीम’मध्ये येण्याची शक्यता आहे. युवराज सिंग गुरदासपूर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवू शकतो, असे म्हटले जात...

शाहबाज शरीफ पाकिस्तानचे नवे पंतप्रधान होणार; तर असिफ अली झरदारी नवे राष्ट्रपती

पाकिस्तानमध्ये साधारण आठवड्यापूर्वी निवडणुका झाल्यानंतर सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झाला होता. गेल्या आठवड्याभरापासून पाकिस्तानमध्ये सत्तास्थापनेसाठी पाकिस्तान मुस्लीम लिग- नवाझ (पीएमएल-एन) आणि पाकिस्तान पिपल्स पार्टी...

चंदीगडमध्ये ‘आप’चा महापौर, आठ मते ठरवली वैध

चंदीगड महापौर निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे. या निवडणुकीतील आठ मतं निवडणूक अधिकाऱ्याने खाडाखोड करून अवैध ठरवली होती, ती सर्व मतं ही...

मराठा आरक्षणाचे विधेयक एकमताने मंजूर

मराठा समाजासाठी मोठा निर्णय घेण्यात आला असून मराठा आरक्षणाच्या मसुद्याला राज्याच्या मंत्रिमंडळाने मंगळवार, २० फेब्रुवारी रोजी मंजुरी दिली. त्यानंतर विधिमंडळात हे विधेयक मांडण्यात आले....

अश्विन रामास्वामी बनले अमेरिकेत निवडणूक लढवणारे पहिले भारतीय-अमेरिकी जेन झेड

भारतीय वंशाचे अमेरिकी नागरिक अश्विन रामास्वामी अमेरिकेतील विधानसभा निवडणूक लढवणारे दुसऱ्या पिढीतील पहिले भारतीय-अमेरिकी म्हणजेच जेन झेड ठरले आहेत. साधारण १९९६-९७ ते २०१२-१५ या...

पुढील आदेशापर्यंत शरद पवार गटाला मिळालेले नाव कायम राहणार

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबत अजित पवार यांच्या बाजून निर्णय दिला होता. या निर्णयाविरोधात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयाची...

अखिलेश म्हणाले, जागावाटपाचा निर्णय झाल्यानंतरच समाजवादी ‘न्याय यात्रेत’ सहभागी होईल!

उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्यातील जागावाटपाचा मुद्दा अजूनही अडकला आहे. चर्चेच्या अनेक फेऱ्या होऊनही जागांबाबत निर्णय होऊ शकलेला नाही.आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सपाने...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा