सनातन धर्माबाबत अनेकदा वादग्रस्त वक्तव्ये करणारे समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांच्यावर भाजपकडून हल्लाबोल करण्यात येत असून आता काँग्रेस नेत्यानेही त्यांच्यावर निशाणा साधला...
काँग्रेस नेते आणि पी चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. नरेंद्र मोदी यांचे कौतुक करणं कार्ती यांना चांगलेच महागात पडले...
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विशेषतः दिल्ली आणि पंजाबमधील जागांसाठी काँग्रेस आणि आम आदमी पक्षात बंद दाराआड जागावाटपासंदर्भात चर्चा झाली.बैठकीला मुकुल वासनिक, अशोक गेहलोत या ज्येष्ठ...
ठाकरे गटाचे नेते आमदार रवींद्र वायकर यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. रवींद्र वायकर यांच्या निवासस्थानी अमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने मंगळवार, ९ जानेवारी रोजी छापा...
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांचा पक्ष अवामी लीगने विक्रमी पाचव्यांदा सत्ता मिळवली आहे. तुरळक हिंसाचाराच्या घटना आणि विरोधी पक्षांनी निवडणुकीवर टाकलेला बहिष्कार या पार्श्वभूमीवर...
पंतप्रधान मोदी यांनी लक्षद्वीपला भेट दिल्यानंतर मोदींबाबत आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या तीन मंत्र्यांना रविवारी मालदीव सरकारने निलंबित केले आहे.
मंत्र्यांच्या या आक्षेपार्ह टिप्पणीचा मुद्दा भारताने मालदीव...
उद्धव ठाकरेंच्या गटात काही कार्यकर्त्यांनी रविवार ७ जानेवारी रोजी प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले की, एकनाथ शिंदे आणि त्यांच्या...
ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा मेळावा पार पडला असून यावेळी जमलेल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं...
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार का, असा प्रश्न विचारला असता, ‘इंडिया गटाचे जागावाटप झाले तर...
प्रभू श्री रामाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वादग्रस्त केले होते. यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. श्री रामाबद्दल वादग्रस्त...