30 C
Mumbai
Tuesday, November 10, 2026
घरराजकारण

राजकारण

जरांगे वडेट्टीवार जुंपली!

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील धडपडत आहेत.मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देण्याची त्यांची मागणी आहे.पंरतु जरांगे पाटलांचं हे आंदोलन हे मराठा...

निवडणुकीपूर्वीच बीआरएसचे केटीआर राव गडगडले

तेलंगणात लवकरच निवडणुका होणार असून सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरू आहे. सर्वच पक्षांकडून प्रचार सभा, पदयात्रा सुरू आहेत. अशाच एका प्रचार सभेदरम्यान,...

‘महुआ मोईत्रा यांची खासदारकी रद्द करण्याची शिफारस

प्रश्नांसाठी लाच मागितल्याचा आरोपाखाली चौकशी सुरू असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांची खासदारकी रद्द करावी, अशी शिफारस संसदेच्या नैतिकता पालन समितीने केल्याची माहिती...

ममता बॅनर्जींचे भाचे अभिषेक बॅनर्जींना ईडीचे समन्स

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे आणि तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांना अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने पुन्हा एकदा समन्स बजावले आहे....

महिलांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर नितीश कुमार यांनी मागितली माफी

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मंगळवार, ७ नोव्हेंबर रोजी महिलांच्या संदर्भात आक्षेपार्ह विधान केले होते. त्यानंतर नितीश कुमार यांच्यावर देशभरातून टीकेची झोड उठली होती....

ठाकरेंचा फडणवीसांना विरोध नसता तर मराठा आरक्षण टिकलं असतं!

उद्धव ठाकरेंनी २०१९ मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाला विरोध केला नसता, तर त्यावेळी देण्यात आलेले मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकावे यासाठी फडणवीसांनी सर्वोतोपरी...

छगन भुजबळांना समज द्या! अजित पवारांकडे शंभूराज देसाईंची मागणी!

मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देण्यास मंत्री छगन भुजबळ विरोध करत आहेत.मात्र, नुसतं विरोध करत नसून मंत्री छगन भुजबळ हे भडक वक्तव्य करत समाजामध्ये...

‘अटक झाल्यास केजरीवाल तुरुंगातून सरकार चालवणार’

दिल्लीतील मद्यघोटाळ्याप्रकरणी ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नोटीस पाठवली आहे. या पार्श्वभूमीवर सर्व आमदारांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांना राजीनामा न देण्याची विनंती केली आहे....

बॉडी बॅग खरेदी घोटाळयाप्रकरणी किशोरी पेडणेकरांना ईडीकडून समन्स

करोना काळात मृतदेह ठेवण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या बॅग प्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने म्हणजेच ईडीने माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त पी. वेलारसू यांना...

घरी बसण्याची सवय असणाऱ्यांना जनतेने सरपंच पदाच्या निवडणुकीतही घरी बसवले

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सुरू असून यातून काहीस राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे. या निवडणुकांमध्ये भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा