28 C
Mumbai
Thursday, November 12, 2026
घरराजकारण

राजकारण

औरंगजेबाच्या मुद्द्यावरून विधानसभेत नितेश राणे विरुद्ध अबू आझमी

विधानसभेत बुधवार, २ ऑगस्ट रोजी औरंगजेबाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप- प्रत्यारोप पाहायला मिळाले. विधानसभेत कायदा सुव्यवस्थेवरील लक्षवेधी मांडताना भाजपा आमदार नितेश राणे...

भिडेंना गुरुजी म्हटल्याने कुणाला काय अडचण?

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या वक्तव्याबद्दलचे पडसाद आजही विधानसभेच्या दोन्ही सभागृहात उमटले. संभाजीराव भिडे गुरुजी यांच्यावर कारवाईची मागणी आजही विरोधकांनी केली. उपमुख्यमंत्री...

इथे औरंगजेब नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजच हिरो !

औरंगजेब हा येथे कोणाचाही हिरो होऊ शकत नाही. येथील मुस्लिम समाजाचाही तो हिरो नाही. इथे हिरो असलेच तर फक्त छत्रपती शिवाजी महाराजच असू शकतात....

लोकमान्य टिळकांच्या नावाने पुरस्कार मिळणे हे माझे भाग्य!

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मंगळवारी लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीदिनी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. त्या सन्मानाला उत्तर देताना नरेंद्र मोदी यांनी लोकमान्य टिळकांच्या...

पंतप्रधान मोदी बुलंद भारताचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचे काम करतायत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मंगळवार, १ ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने...

काँग्रेसचे विजय वड्डेटीवार यांची विरोधी पक्षनेते पदी नियुक्ती

महाराष्ट्रातील विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदी काँग्रेसच्या नेत्याची निवड झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनाम दिल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र...

मोदींच्या पुरस्कार सोहळ्यासाठी पवार उपस्थित राहात असल्यामुळे विरोधक अस्वस्थ

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुण्यात येत आहेत. टिळक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद...

पीक विमा भरण्यासाठी केंद्राकडून आणखी काही दिवसांची मुदतवाढ

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता पीक विमा भरण्यासाठी केंद्र सरकारने मुदतवाढ दिली आहे. ३१ जुलै ही विम्यासाठी हफ्ता भरण्याची शेवटची तारीख होती. आता बळीराजाला ३ ऑगस्टपर्यंत...

संभाजी भिडेंच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं. त्यानंतर त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यातील राजकारण चांगलच तापलं आहे. राज्यभरात निषेध व्यक्त...

मुलाखतीनंतर उत्तर भारतीयांच्या मेळाव्यातही उद्धव ठाकरेंकडून कार्यकर्त्यांना खोके, गद्दार, टोमणे

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे उत्तर भारतीयांच्या मेळाव्याला संबोधित करताना पुन्हा खोके, गद्दार आणि टोमण्यांचा पुनरुच्चार केला. सरकारचा जन्म...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा