सर्वोच्च न्यायालयाने पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला मोठा दणका दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सोमवार, २४ जुलै रोजी निर्णय देत कोलकाता उच्च न्यायालयाचा...
महाविकास आघाडी सरकारच्या काळात निधी वाटपाचा मुद्दा गाजला होता. आता सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात निधी वाटपाच्या मुद्द्यावरून विरोधकांकडून सरकारला लक्ष्य केलं जात आहे. विधान...
आम आदमी पक्षाचे नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय सिंग यांना संपूर्ण पावसाळी अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले आहे. गैरवर्तनाबद्दल इशारा देऊनही त्यांनी आपले वर्तन सुधारले...
माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना आज, सोमवारी हृदयविकाराचा धक्का बसला. जाधव दिल्लीत नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी असतांना त्यांना छातीत त्रास झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात...
राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीसह पूरस्थिती गंभीर आहे. सरकार प्रत्येक बाबींवर बारीक लक्ष ठेऊन आहे. आपत्तीग्रस्तांना तातडीने पाच हजार रुपयांसह मोफत अन्न-धान्य वाटप सुरु आहे....
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी दिल्लीत जाऊन सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शनिवारी भेट घेतली. या भेटीमुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले असले तरी...
गेल्या महिन्यात २ जून रोजी ओदिशातील बालासोर येथे झालेला तिहेरी रेल्वे अपघात कोणत्या कारणामुळे झाला होता यासंदर्भात अनेक मुद्दे उपस्थित केले जात आहेत. रेल्वेमंत्री...
महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून आपल्याच सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर अवघ्या काही तासांतच राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी शुक्रवारी राजेंद्र गुढा यांची राज्यमंत्रिपदावरून हकालपट्टी केली. राजेंद्र...
नेत्यांच्या संपत्तीबाबत नेहमीच वेगवेगळ्या स्वरूपात चर्चा सुरू असते. आता देशातील सर्वात श्रीमंत आमदार कोण याची एक माहिती समोर आली असून त्यात कर्नाटकचे उपमुख्यमंत्री व...
इर्शाळवाडी येथे बुधवारी रात्री दरड कोसळल्याची घटना घडली. यामध्ये आतापर्यंत ११९ जणांना वाचवण्यात यश आले. मात्र, दुर्दैवाने २० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ...