उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भिवंडीत झालेल्या भाजपाच्या एक दिवसीय शिबिरात उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवार, १३ जुलैपासून महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली असून पहिली सभा ठाण्यात पार पडली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर सडकून...
लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षांनी एकजूट दाखवून वातावरण तापवले असताना भाजपही त्यांच्या सहकारी पक्षांना सोबत घेऊन लवकरच राष्ट्रीय लोकशाही आघाडीची एक महत्त्वाची बैठक बोलावण्याची शक्यता...
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारमध्ये गेलेले अपक्ष आमदार बच्चू कडू हे मंत्रीपदावरून नाराज असल्याच्या चर्चा होत्या. त्यानंतर गुरुवार, १३ जुलै रोजी सकाळी कार्यकर्त्यांशी...
आर्थिक घोटाळा प्रकरणात तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री नवाब मलिक यांना मुंबई उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. नवाब मलिकांचा जामीन अर्ज...
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फ्रान्सच्या दोन दिवसीय दौऱ्यासाठी रवाना झाले. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी नरेंद्र मोदींना बॅस्टिल डे परेडच्या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं होतं....
पश्चिम बंगालमधील पंचायत निवडणुकीत तृणमूल काँग्रेस बहुमताच्या दिशेने वाटचाल करत असताना, काही पराभूत उमेदवारांनी मात्र हार सहन न झाल्याने अजब कारनामे केले आहेत. उत्तर...
ठाकरे गटात संवादाचा अभाव असून उद्धव ठाकरेंनी लोकांच्या अपेक्षेएवढा वेळ लोकांना दिला नाही, अशी टीका शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केली. काही दिवसांपूर्वीचं नीलम...
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवार, १० जुलै रोजी नागपुरात झालेल्या भाषणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना ‘कलंक’ शब्दाचा वापर केला. त्यानंतर...
जम्मू- काश्मिरातून कलम ३७० हटवण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या २० हून अधिक याचिकांवर मंगळवार, ११ जुलै सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय आगामी...